odi world cup 2011

ते सध्या काय करतात? 2011 वर्ल्ड कपमधले टीम इंडियाचे खेळाडू आता कुठे आहेत

ODI World Cup 2023 : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला आता काही दिवसांचाच अवधी उरला आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात स्पर्धेला सुरुवात होईल. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) या स्पर्धेसाठी सज्ज झालीय. याआधी 2011 मध्ये भारतात विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात आली होती आणि टीम इंडियाने यावर नाव कोरलं होतं. 

Sep 26, 2023, 09:33 PM IST

ड्रेसिंग रूमध्ये बोलवून युवराज असं काय बोलला होता? 12 वर्षानंतर Rohit Sharma ला अजूनही आठवतो 'तो' क्षण!

Rohit Sharma remember Yuvraj singh statement : 2011 च्या वर्ल्ड कपवेळी मी काही वेळ उदास होतो. माझ्या चेहऱ्यावरची नाराजी युवराज सिंहने ओळखली. युवराजने त्यावेळी मला त्याच्या ड्रेसिंग रूममध्ये बोलवलं अन्...

Aug 29, 2023, 12:09 PM IST

Virat Kohli : 2011 चा वर्ल्ड कप अन् भयानक स्वप्न, विराट प्रामाणिकपणे म्हणतो 'सोशल मीडिया असता तर...'

Virat Kohli On World Cup 2011 : 2011 च्या विश्वचषकादरम्यान सर्व खेळाडूंवर किती दबाव होता. सुदैवाने त्यावेळी सोशल मीडिया (Social Media)  नव्हता. प्रामाणिकपणे सांगतो, हे एक भयानक स्वप्न ठरलं असतं, असं विराट कोहली म्हणाला आहे.

Aug 29, 2023, 09:31 AM IST

Gautam Gambhir: 'युवराज सिंहचं नाव का घेत नाही? एका व्यक्तीला...', गौतम गंभीरने चांगलंच सुनावलं!

ODI World Cup 2011: हे सगळं आता मार्केटिंग किंवा पीआरसाठी चाललंय, असं म्हणत गौतम गंभीरने (Gautam Gambhir) आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यावेळी गौतम गंभीरने धोनीला (MS Dhoni) टोला लगावत युवराज सिंहचं (Yuvraj Singh) कौतूक केलंय.

Jun 12, 2023, 05:26 PM IST