odi wc

'विराट, बाबरपेक्षाही रोहित शर्मा महान, कारण...', वसीम अक्रमचं मोठं विधान, म्हणाला 'तो एक वेगळंच रसायन'

पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रमने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माचं कौतुक केलं आहे. रोहित शर्मा फंलदाजी फार सहज गोष्ट असल्याचं दाखवतो असं वसीम अक्रमने म्हटलं आहे. 

 

Nov 13, 2023, 11:58 AM IST

सासरवाडीत राहून मॅक्सवेलने कमावले 63 कोटी रुपये! एका मॅचची फी, वार्षिक कमाई किती पाहिलं का?

Glenn Maxwells Net Worth:  ग्लेन मॅक्सवेलच्या झंझावाती खेळीमुळे अफगाणिस्तान टीमला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. 

Nov 8, 2023, 11:28 AM IST

Hashmatullah Shahidi: माझा विश्वासच बसत नाहीये की...; पराभव पचवणं अफगाणी कर्णधाराला जातंय कठीण

Hashmatullah Shahidi: मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या या सामन्यात अफगाणिस्तानने ( Australia vs Afghanistan ) टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. यावेळी अफगाणिस्तानने 50 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावून 291 रन्स केले.

Nov 8, 2023, 09:28 AM IST

'एक काम करा भारत विरुद्ध संपूर्ण जग...', SA च्या दणदणीत पराभवानंतर वसीम अक्रमचं मोठं विधान, 'सगळंच कसं...'

पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वसीम अक्रमने (Wasim Akram) भारतीय संघाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) दणदणीत पराभव केल्यानंतर वसीम अक्रमने संपूर्ण जग विरुद्ध भारत खेळवलं पाहिजे असं म्हटलं आहे. 

 

Nov 6, 2023, 11:46 AM IST

World Cup 2023 : नवीन-उल-हकचा ऑस्ट्रेलियावर 'तालिबानी' स्टाईक, मानवाधिकार की दोन गुण? इन्स्टाग्राम पोस्ट चर्चेत!

Naveen-ul-Haq On Australia Team : आधी विराट कोहलीशी पंगा घेणाऱ्या नवीन-उल-हकने आता कांगारूंना डिवचलं आहे. ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानचा दौरा रद्द केला होता. त्या प्रकरणावरून नवीनने एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram post) केलीये.

Nov 5, 2023, 12:19 AM IST

World Cup आधी BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत; विराट, शुभमन यांच्यासह स्टार खेळाडूंच्या नावाची चर्चा

Indian Cricket Team: आयर्लंडविरोधातील (Ireland) मालिकेत बीसीसीआय (BCCI) पुन्हा एकदा बी टीम पाठवण्याच्या तयारीत आहे. अशा स्थितीत सध्या तिन्ही प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते. याशिवाय विश्वचषक (World Cup) खेळणाऱ्या संघात ज्यांना संधी मिळणार हे नक्की आहे, त्या खेळाडूंनाही विश्रांती दिली जाणार आहे.

 

Jul 21, 2023, 01:37 PM IST