odi series

पहिल्या वन डेत रोहितबरोबर सलामीला तीन दावेदार, अशी असेल Playing XI... कुठे पाहता येणार सामना

भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानच्या कसोटी मालिकेनंतर आता आजपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. यातला पाहिला सामना आज बारबाडोसमध्ये खेळवला जाईल. विंडीज दौऱ्यात अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, त्यामुळे आजच्या सामन्यात कोणाची वर्णी लागले याकडे क्रिकेटचाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Jul 27, 2023, 03:50 PM IST

IND vs WI: रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर? बीसीसीआयचं ट्विट चर्चेत

Team India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. टीम इंडियाने ही मालिका 1-0 अशी जिंकली. त्यानंतर आता 27 जुलैपासून एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे.

Jul 26, 2023, 05:35 PM IST

IND vs WI ODI: टेस्ट जिंकली पण वनडेचं काय खरं नाय; 'या' 2 तगड्या कॅरेबियन खेळाडूंचं कमबॅक!

India vs West Indies 1st ODI: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वनडे संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये ओशाने थॉमस आणि शिमरॉन हेटमायर यांनी संघात कमबॅक केलं आहे.

Jul 25, 2023, 03:57 PM IST

IND vs AUS : वनडे मालिकेत ऑस्ट्रेलिया संघाला मोठा धक्का, ODI मालिकेतून कर्णधार...!

IND vs AUS ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांची वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे. टीम इंडियाने कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. मात्र वनडे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. 

Mar 14, 2023, 12:42 PM IST

IND vs AUS: वनडेतून Rohit Sharma बाहेर, हार्दिक पंड्याकडे कर्णधारपद; ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा

भारत आणि ऑस्ट्रेलिया टीम्समध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीजही (ODI series) खेळवली जाणार आहे. ज्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCI ने टीम्सची घोषणा (India squads for ODI series) केलीये. यामध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

Feb 19, 2023, 06:20 PM IST

Rajat Patidar Ind vs Nz: श्रेयस अय्यरच्या जागी संधी मिळालेला रजत पाटीदार आहे तरी कोण?

IND vs NZ Who is Rajat Patidar: श्रेयस अय्यर जखमी झाल्याने भारताला मालिका सुरु होण्याआधीच मोठा धक्का बसला असून रजत पाटीदारला श्रेयसची रिप्लेसमेंट म्हणून संघात स्थान देण्यात आलं असून पाटीदारने यापूर्वी घरगुती क्रिकेटमध्ये दमदार कामिगिरी केली आहे.

Jan 18, 2023, 12:46 PM IST

IND vs NZ: वर्ल्ड कप तर जिंकायचाय, पण कीवींना हरवावं लागेल; कॅप्टन रोहितचं 'सिक्रेट मिशन'

India vs New Zealand ODI Series : श्रीलंकेला क्लिन स्वीप दिल्यानंतर आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये (ICC ODI Rankings) टीम इंडिया चौथ्या स्थानी पोहोचली आहे. सध्या भारताचे 109  गुण आहेत. तर...

Jan 16, 2023, 05:12 PM IST

IND vs SL LIVE : गिल की इशान, आज कोण ओपनिंग करणार? Rohit Sharma ने दिले उत्तर, म्हणाला- माझे नशीब वाईट आहे...

IND vs SL 1st ODI 2023 :  भारताच्या मिशन वन डे वर्ल्ड कपला आजपासून सुरुवात होतेय. टीम इंडिया शुभमन गिल (Shubman Gill) याने गेल्या काही सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, ईशान किशन यानेही चांगला खेळला आहे. मला ईशानकडून श्रेय घ्यायचे नाही. त्याने संघासाठी चमकदार कामगिरी केली, द्विशतकही झळकावले. मला माहित आहे की द्विशतक करण्यासाठी काय करावे लागते, ही एक मोठी उपलब्धी आहे, असे कप्तान रोहित शर्मा म्हणाला.

Jan 10, 2023, 08:57 AM IST

दुखापत की आणखी काही? Jasprit Bumrah ला सिरीजबाहेर काढण्याचं नेमकं कारण काय?

3 सामन्यांच्या वनडे सिरीजमधून जसप्रीत बुमराहला बाहेर का काढण्यात आलंय, याचं नेमकं कारण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात नवा प्रश्न निर्माण झालाय की, बुमराहला बाहेर ठेवण्यामागे नेमकं काय आहे. 

Jan 9, 2023, 05:14 PM IST

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' 2 मॅचविनर खेळाडूंचा पत्ता कट!

3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे

Jan 8, 2023, 04:05 PM IST

IND vs SL 1st t20 Live : चालू सामन्यात असं काय झालं की सूर्यकुमार यादव झाला कर्णधार!

सूर्याचं नशीब फळफळल, थेट झाला कर्णधार!

Jan 3, 2023, 10:31 PM IST

IND vs SL T20 Live : वर्षाच्या सुरूवातीलाच मॅचविनर फेल, श्रीलंकेला 'इतक्या' धावांचं आव्हान

श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या सामन्यात अक्षर पटेल आणि दीपक हुड्डाने सावरलं!

Jan 3, 2023, 08:44 PM IST

IND vs SL: श्रीलंका सीरीजच्या काही तास आधीच BCCI चा मोठा निर्णय, 'या' खेळाडूची टीममध्ये अचानक एन्ट्री

टीम इंडियाच्या नव्या वर्षाच्या पहिल्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होतेय, भारत आणि श्रीलंकेदरम्यान होणाऱ्या या मालिकेआधीच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे

Jan 3, 2023, 05:54 PM IST

IND vs SL: आशिया कपमधील पराभवाचा वचपा काढणार का? कर्णधार हार्दिक पांड्यानं सांगितलं की...

India Vs Sri Lanka T20 Match: भारत विरुद्ध श्रीलंका तीन सामन्याची टी 20 मालिकेला आजपासून सुरु होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ श्रीलंकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. टी 20 मालिकेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार हार्दिक पांड्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

Jan 3, 2023, 01:41 PM IST

IND vs SL Series: आज टीम इंडियाचा श्रीलंकेविरुद्ध सामना, कधी आणि कुठे पाहता Match?

Team India : नवीन वर्षाच्या सुरूवातीला टीम इंडिया आणि  श्रीलंकेविरुद्ध यांच्या सामना रंगणार आहे. हा सामना वानखेडे स्टेडियमवर रंगणार असून जाणून घ्या तुम्हाला भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना कुठे आणि कसा पाहता येईल.

Jan 3, 2023, 09:58 AM IST