october heat

वातावरण बदलातच अ‍ॅसिडिटीचा त्रास होतोय, 3 आयुर्वेदिक उपायांनी मिळेल कायमचा आराम

October Heat : ऑक्टोबर महिना सुरु होताच वातावरणात मोठा बदल पाहायला मिळाला. सगळीकडे धुळीची चादर लपेटलेली दिसत आहे. वातावरणाच्या या बदलांमुळे अ‍ॅसिडिटिचा त्रास होत आहे. अशावर डॉक्टरांनी सांगितले 3 घरगुती उपाय. 

Oct 16, 2023, 06:02 PM IST

मुंबईत वातावरणातील बदलामुळे साथीचे आजार वाढणार? कोणी काळजी घेण्याची गरज? जाणून घ्या

Mumbai Health Update: शरीराची स्वतःची यंत्रणा शरीराचे तापमान राखते. हवामानातील अचानक बदलाचा परिणाम माणसाच्या शरीरावर होतो.

Oct 13, 2023, 11:07 AM IST

'ऑक्टोबर हिट'चे चटके यंदा अधिक तीव्र, 'या' महिन्यात हवामान कसे असेल? वाचा

Maharashtra Weather Alert: राज्यात ऑक्टोबर महिन्याची सुरुवातच पावसाने झाली असली तरी यंदा ऑक्टोबर हिटदेखील तीव्र प्रमाणात जाणवणार आहे. 

Oct 1, 2023, 04:09 PM IST
Mumbai Thane People Enjoying Drop In Temperature Of October Heat PT39S

VIDEO | ऐन ऑक्टोबरमध्ये थंडीचा अनुभव

October hit, Mumbai, rain, cold, temperature

Oct 8, 2022, 03:30 PM IST

मुंबईकरांना October Heat चा 'ताप', घराबाहेर पडताना 'ही' घ्या काळजी...

ऑक्टोबरची ओळख ही त्याच्या प्रखर उष्णतेसाठी देखील असते. यामुळेच ऑक्टोबर महिन्याला 'ऑक्टोबर हीट' असं देखील बोललं जातं.

Oct 6, 2022, 10:56 AM IST

... म्हणून यंदा मुंबईकरांची 'ऑक्टोबर हिट'पासून झाली सुटका

ढगाळ वातावरणामुळे यावर्षी मुंबईकरांना 'ऑक्टोबर हीट'चा सामना करावा लागला नाही 

Oct 30, 2019, 02:10 PM IST

'ऑक्टोबर हीट'मध्ये मुसळधार पाऊस, शेतीचं नुकसान

सर्वाधिक नुकसान आदिवासी वाडीवरील तब्बल २५ घरांचे झाले

Oct 19, 2018, 10:29 AM IST

मुंबईच्या तापमानात मोठी वाढ

राज्यासोबतच मुंबईतही ऑक्टोबर हिटचा चटका जाणवण्यास सुरुवात झाल्याचं पहायला मिळत आहे. मुंबईतील तापमानात अचानक वाढ झाली आहे.

Oct 5, 2017, 08:01 PM IST

मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा

पावसानं विश्रांती घेतल्यांनंतर आता मुंबईत ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागलाय.. मुंबईचं कमाल तापमान ३३ अंशावर पोहोचलंय तर आर्द्रता ९४ टक्के नोंदवण्यात आलीये. त्यामुळे मुंबईकर घामाघूम झालाय.. 

Oct 3, 2017, 07:23 PM IST

सप्टेंबर महिन्यातच 'ऑक्टोबर हिट'च्या झळा!

बरोबर १५ दिवसांपूर्वी ३०० मिलीमीटर पावसानं थांबलेल्या मुंबापुरी आज घामाघूम झालीय. 

Sep 12, 2017, 11:08 AM IST