obc

ओबीसीमध्ये आणखी १५ जातींचा समावेश

देशातल्या आणखी पंधरा जातींचा ओबीसीत समावेश करण्यात आलाय. यात महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मिरमधल्या काही जातींना स्थान देण्यात आलंय. 

Nov 30, 2016, 10:57 PM IST

ओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर

ओबीसी समाजानं मन मोठं करावं - महादेव जानकर

Oct 4, 2016, 05:21 PM IST

ओबीसी क्रिमिलेअरची ही असणार मर्यादा

इतर मागासवर्गीय समाजसाठी (ओ.बी.सी.) गुड न्यूज आहे. शैक्षणिक सवलतीकरिता सध्या उत्पन्नाची मर्यादा थेट ६ लाखांपर्यंत वाढविण्यात येरणार आहे.

Apr 5, 2016, 08:07 AM IST

ओबीसी क्रिमीलेअऱ मर्यादा वाढवणार

 ओबीसीची क्रिमीलेअर मर्यादा वाढविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. 

Apr 4, 2016, 08:59 PM IST

रोहीत वेमुला दलित नव्हे, ओबीसी - गेहलोत

रोहीत वेमुला दलित नव्हे, ओबीसी - गेहलोत

Feb 13, 2016, 10:13 PM IST

'खासदार, सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना आरक्षणातून वगळा'

ओबीसी आरक्षणावरून आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता निर्माण झालीय. कारण मंत्री, खासदार आणि सनदी अधिकाऱ्यांच्या मुलांना मिळणारं आरक्षण रद्द करण्याची शिफारस राष्ट्रीय इतर मागास आयोगानं केंद्र सरकारकडे केलीय.

Oct 28, 2015, 02:26 PM IST

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा

ओबीसी आरक्षणातून मंत्री, खासदार, सनदी अधिकाऱ्यांची मुलं वगळा 

Oct 28, 2015, 12:06 PM IST

बाळासाहेब ठाकरे आहेत हार्दिक पटेलचे आदर्श

 गुजरातमध्ये आरक्षणाची मागणी करणाऱ्या २२ वर्षीय युवकाचे आदर्श सरदार वल्लभभाई पटेल आणि शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आहेत. हार्दिक पटेल याने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलखतीत सांगितले. 

Aug 28, 2015, 05:41 PM IST