कमलनाथ बनले लोकसभेचे अस्थाई अध्यक्ष
काँग्रेसचे खासदार कमलनाथ यांनी लोकसभेचे तात्पुरत्या स्वरुपातील अध्यक्ष म्हणून बुधवारी शपथ घेतली. त्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Jun 4, 2014, 12:07 PM ISTमोदींनी पत्नी मानलं यातच समाधानी - जशोदाबेन
लवकरच पंतप्रधानपदाची शपथ घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांची पत्नी सध्या आनंदात आहेत. नरेंद्र मोदी पंतप्रधान पदावर आरुढ होणार आहेत आणि त्यांनी पहिल्यांदाच आपल्याला पत्नीच्या रुपात स्वीकार केलंय, याचाच आपल्याला खूप आनंद झाल्याचं जशोदाबेन यांनी म्हटलंय.
May 24, 2014, 01:51 PM ISTपाकच्या राष्ट्रपतीपदी ममनून यांनी घेतली शपथ!
भारतात जन्मलेले आणि राष्ट्राध्यक्ष नवाझ शरीफ यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे ममनून हुसैन यांनी सोमवारी पाकिस्तानच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली.
Sep 10, 2013, 02:13 PM ISTराष्ट्रवादीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांची भाकरी करपणार?
आज राष्ट्रवादीचं नवं मंत्रिमंडळ शपथग्रहण करणार आहे. याच नव्या मंत्रिमंडळात पवारांनी फिरवलेली भाकरी काही जणांना गोड लागेल तर काहींची मात्र भाकरी करपण्याची शक्यता आहे.
Jun 11, 2013, 09:21 AM ISTआज राष्ट्रवादी मंत्र्यांचा खांदेपालट...
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा आज सकाळी साडे अकरा वाजता शपथविधी होणार आहे. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडेल.
Jun 11, 2013, 08:52 AM ISTसिद्दरामय्यांना आज मुख्यमंत्रीपदाची शपथ
आमदारांनी बहुमताने निवडलेले सिद्दरामय्या आज कर्नाटकाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथ विधी परंपरेनुसार राजभवनाच्या ग्लास हाऊसमध्ये होणार नसून तो बंगळुरूतील कांतीवीरा स्टेडियमवर होणार आहे.
May 13, 2013, 09:26 AM ISTराज ठाकरे कुटुंबीयांसह गुजरातला रवाना
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे अहमदाबादला रवाना झालेत. मोदी यांच्या शपथविधीसाठी त्यांनाही निमंत्रण मिळालंय.
Dec 26, 2012, 08:08 AM ISTसचिनला घ्यायचीय गुपचूप शपथ
सचिननं आपला राज्यसभेच्या खासदारकीचा शपथविधी मीडियापासून दूर ठेवावा, अशी विनंती राज्यसभेच्या सचिवालयाला केल्याचं समजतंय
May 18, 2012, 02:49 PM IST