मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर
न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांनी आज राजभवनात झालेल्या एका छोटेखानी समारंभात मुंबई उच्च न्यायलयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली. राज्यपाल. सी. विद्यासागर राव यांनी न्या. डॉ. मंजुला चेल्लूर यांना पदाची शपथ दिली.
Aug 23, 2016, 05:01 PM ISTमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राम शिंदेंना अश्रू अनावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:30 PM ISTधनगरांना आरक्षण देण्यासाठी कटीबद्ध- जानकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 05:36 PM ISTममता बॅनर्जी यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री म्हणून ममता बॅनर्जींनी आज शपथ घेतील. सलग दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यात.
May 27, 2016, 01:49 PM ISTसर्बानंदांच्या शपथविधीला मोदी, फडणवीसांचीही हजेरी!
आसाममध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून सर्बानंद सोनोवाल यांनी एका भव्य सोहळ्यात शपथ घेतली.
May 24, 2016, 07:05 PM ISTमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच जयललितांच्या ५ मोठ्या घोषणा
देशातील सर्वात शक्तीशाली महिलांपैकी एक जयललिता यांनी लगातार दुसऱ्यांदा तमिलनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि नवा विक्रम केला. जयललिता ६ व्यांदा मुख्यमंत्री झाल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच त्यांनी ५ मोठ्या घोषणा करुन टाकल्या.
May 23, 2016, 11:03 PM ISTममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ
पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे.
May 19, 2016, 02:22 PM ISTनवी दिल्ली - राज्यसभेसाठी सिद्धूचा शपथविधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 03:28 PM ISTगोदिंयात व्यसन मुक्ती संमेलन, विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
Jan 22, 2016, 09:11 PM ISTआत्महत्या न करण्याचा आणि न करू देण्याची गावकऱ्यांची शपथ
शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलडाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय.
Jan 5, 2016, 10:13 PM IST'आत्महत्या ना करणार... ना करू देणार'
'आम्ही कधीच आत्महत्या करणार नाही... ना कुणाला करू देणार... आम्ही सारे मिळून आमचे गाव आत्महत्यामुक्त करू' अशी शपथच बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडा ग्रामस्थांनी घेतलीय.
Jan 5, 2016, 11:54 AM ISTफोटो : मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी अगोदर बारबालांचे ठुमके!
आज, शुक्रवारी बिहार मुख्यमंत्री म्हणून नितिश कुमार यांचा शपथविधी पार पडला. याच्या अगोदरच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी रात्री मात्र त्यांच्या कार्यकर्त्यांनी बारबालासोबत जोरदार धिंगाणा केलेला पाहायला मिळाला.
Nov 20, 2015, 09:05 PM ISTVIDEO : लालूंच्या नववी पास मुलाला नीट मंत्रिपदाची शपथही घेता आली नाही!
आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यानं शपथ घेतानाच मोठी चूक केलीय.
Nov 20, 2015, 06:13 PM ISTजयललितांनी पाचव्यांदा घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
भ्रष्टाचारांच्या आरोपांमुळे सत्ता सोडवी लागलेल्या अन्नाद्रमुक सुप्रीमो जयललिता आज जवळपास आठ महिन्यांनंतर पाचव्या वेळेस तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे २८ मंत्रिदेखील शपथ घेणार आहेत. मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये हा शपथ ग्रहण सोहळा पार पडणार आहे.
May 23, 2015, 11:24 AM ISTअरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 14, 2015, 05:00 PM IST