nz vs aus

आयपीएलपूर्वी RCB ला मिळाला 'ग्रीन' सिग्नल, विराटच्या पठ्ठ्यानं रचला 'हा' खास रेकॉर्ड

Australia vs New Zealand : कांगारू टीमकडून कॅमेरन ग्रीनने (Cameron Green) शतकीय खेळी करत आयपीएलपूर्वी आरसीबीला (RCB) गुड न्यूज दिली आहे.

Feb 29, 2024, 07:23 PM IST

पुढच्या टेस्ट सामन्याला कर्णधार मुकणार? पुन्हा होणार 'बाबा'

पुढच्या टेस्ट सामन्याला कर्णधार मुकणार? पुन्हा होणार 'बाबा'

Feb 8, 2024, 08:23 PM IST

हरले पण शेवटपर्यंत लढले! न्यूझीलंडचा पाच धावांनी पराभव... ऑस्ट्रेलिया सेमीफायलनच्या दिशेने

ICC World Cup 2023 Aust vs NZ : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त चुरशीच्या झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर पाच धावांनी मात केली. न्यूझीलंडच्या रचिन रविंद्रने शतकी खेळी करत विजयासाटी शर्थीचे प्रयत्न केले. 

Oct 28, 2023, 06:55 PM IST

बॅट्समनचा खणखणीत सिक्स, स्टँडमधील प्रेक्षकाने कॅच सोडल्याने फॅन संतापला, पाहा व्हीडिओ

किवी फलंदाजाने ठोकलेल्या सिक्सवर कॅच घेतला नाही म्हणून 'फॅन' संतापला, पाहा व्हिडीओ

Nov 14, 2021, 11:08 PM IST

T20 WC: न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामना बरोबरीत सुटला तर....?

 न्यूझीलंडच्या टीमसाठी मॅच ड्रॉ झाली तर रिझल्ट काय असू शकतो हा प्रश्न आहे.

Nov 14, 2021, 03:03 PM IST

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात भारत-पाकसारखी टक्कर का?

न्यूझीलंड विरूद्ध ऑस्ट्रेलिया T20 वर्ल्डकप 2021ची फायनल खूप खास असेल.

Nov 14, 2021, 10:39 AM IST

T20 World Cup 2021 Final: न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया मोबाईलवर असा पाहू शकता Live सामना

T20 World Cup 2021 मध्ये ही ट्रॉफी मिळवण्याचा मान कोणत्या संघाला मिळणार याची उत्सुकता आहे. 

Nov 13, 2021, 07:32 PM IST

ICC T-20 World cup Final : न्यूझीलंड संघ हा इतिहास बदलणार का?

T20 world cup अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी होणा-या या सामन्याकडे किवी संघ इतिहास बदलू शकतो की नाही याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.

Nov 12, 2021, 11:10 PM IST