nusrat fateh ali khan death anniversary

ऋषी कपूरच्या लग्नात 9 तास गाणं, 'या' गायकाला भेटण्यासाठी ए.आर. रहमानला तासनतास रांगेत राहाव लागलं उभं

Bollywood News : त्यांच्या आवाजाच्या वेगळेपणाने लोकांना वेड लावलं होतं. या गायकाने ऋषी कपूर यांच्या लग्नात कव्वालीची मैफील जमवली होती. रात्री 10 वाजता सुरू झालेला हा सोहळा सकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होता. 

Aug 16, 2023, 10:45 AM IST