nude pics

महिलेच्या आक्षेपार्ह फोटो प्रकरणी व्हॉटसअॅप ग्रुपवर गुन्हा दाखल

व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याप्रकरणी अमळनेरातील एका व्हॉटस अॅप ग्रुपवर गुन्हा दाखल करण्याच आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Mar 14, 2017, 12:52 PM IST

शिक्षिकेने इंटरनेटवर टाकले विद्यार्थ्यांचे न्यूड फोटो

 चीनमध्ये नर्सरी स्कूलच्या एका शिक्षिकेने २० पेक्षा अधिक लहान मुलांचे न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या महोदया इतक्यावर थांबल्या नाहीत त्यांनी याला लैंगिक शिक्षणाचा एक भागही म्हटले आहे. शिक्षिकेच्या या कृतीमुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे. 

Oct 21, 2015, 06:24 PM IST

न्यूड फोटोंवर अभिनेत्री राधिका आपटेचं स्पष्टीकरण

'लय भारी' फेम मराठी अभिनेत्री राधिका आपटेचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी हे फोटो आपले नसल्याचं अभिनेत्री राधिका आपटेने स्पष्ट केलं आहे.

Feb 9, 2015, 10:27 AM IST

महिला नेत्याचा Nude फोटो लीक, म्हणाली ‘मला लाज वाटत नाही’

युक्रेनची एक महिला राजकीय नेत्यानं आपल्या न्यूड फोटोंबाबत अभिमान व्यक्त केलाय, जे फोटो सध्या लीक झालेत आणि ऑनलाइन मीडियामध्ये पसरले आहेत. युक्रेनची ३० वर्षीय महिला नेता लियुलचकनं आपल्या लीक झालेल्या न्यूड फोटोंबाबत लाज वाटून घेण्याऐवजी त्यातील सौंदर्य सांगतेय. 

Sep 26, 2014, 10:38 AM IST