nsg membership

मोदी -पुतीन मुलाखतीपूर्वी सरकारचा रशियाला स्पष्ट संदेश, NSGसाठी चीनला मान्य करा नाही तर....

 आण्विक संपन्न देशांच्या समूहात सदस्यतेसाठी भारताने रशियावर दबाव टाकण्यास सुरूवात केली आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार भारताने रशियाला स्पष्ट शद्बात सांगितले की, रशियाने चीनचे या प्रकरणी  अनुकूल मत करण्यासाठी प्रयत्न केले नाही तर भारत कुंडनकुलम अणू ऊर्जा प्रकल्पाच्या पाचव्या आणि सहाव्या युनिटसंबंधीचे करार रद्द करू शकतो. 

May 17, 2017, 04:49 PM IST

NSGमध्ये सदस्यत्वासाठी पोलंडचा भारताला पाठिंबा

भारताचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा पोलंड दौऱ्याचा आज शेवटचा दिवस होता. आज त्यांनी पोलंडचे पंतप्रधान बिएट सेज्दो यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली.

Apr 28, 2017, 11:58 PM IST

भारताच्या NSG सदस्यत्वाला ५ देशांचा विरोध

अणूइंधन पुरवठादार गट, अर्थात NSGच्या भारताच्या सदस्यत्वाला 5 देशांनी विरोध केलाय. ब्राझिल, टर्की, ऑस्ट्रिया, न्यूझीलंड आणि आयर्लंड या देशांनी आपला विरोध दर्शवलाय. 

Jun 23, 2016, 10:27 PM IST