novel coronavirus

गायक अभिजीत भट्टाचार्य याच्या मुलाला कोरोना

बॉलिवूडचा लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांचा मुलगा ध्रुव ( Dhruv) याला कोविड-१९ ची लागण झाली आहे.  

Jul 24, 2020, 02:34 PM IST

लवकरच अमेरिका बनवणार कोरोनावरील लस, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

कोरोनावरील लस तयार करण्याच्या आम्ही अतिशय जवळ असून...

May 4, 2020, 09:08 AM IST

Coronavirus: चीनमधील ३२४ भारतीयांची सुटका; एअर इंडियाचे विमान दिल्लीत दाखल

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २५९ जणांचा बळी गेला आहे.

Feb 1, 2020, 08:05 AM IST

Coronavirus: भारतीयांच्या सुटकेसाठी एअर इंडियाचे विशेष विमान वुहानला जाणार

कोरोना व्हायरस सध्या चीनमध्ये थैमान घालत आहे. आतापर्यंत या व्हायरची लागण होऊन २१३ जणांचा बळी गेला आहे.

Jan 31, 2020, 09:26 AM IST

मोठी बातमी: भारतात कोरोना व्हायरसचा शिरकाव; केरळमध्ये सापडला पहिला रुग्ण

डॉक्टरांचे एक पथक त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे.

Jan 30, 2020, 01:46 PM IST