novak djokovic

MS Dhoni Video : क्रिकेट सोडून धोनीला लागला भलताच नाद; अचानक व्हायरल झाला 'तो' व्हिडीओ

MS Dhoni Viral Video : धोनी कधी गाडी पळवताना दिसतोय. तर कधी विमानात फिरताना. अशातच आता धोनीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये धोनीला क्रिकेट सोडून वेगळाच नाद लागल्याचं दिसतंय. 

Sep 7, 2023, 04:08 PM IST

Wimbledon 2023 : नोव्हाक जोकोव्हिचला नमवून 20 वर्षीय कार्लोस झाला कोट्यधीश

विम्बल्डन 2023 फायनलमध्ये 4  तास 42 मिनिटे खेळून युवा स्पॅनिश प्रतिभावान कार्लोस अल्काराझने नोव्हाक जोकोविचवर विजय मिळवून त्याचे पहिले ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले आहे.

Jul 17, 2023, 05:24 PM IST

#WimbledonFinal : विम्बल्डन मॅचदरम्यान प्रियांका निकचा रोमँटिक अंदाज Viral

Priyanka Chopra and Nick Jonas : प्रियांका चोप्रा आणि निक जोनास कायम चर्चेत असतात. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. #WimbledonFinal मॅच पाहण्यासाठी हे जोडपे आले होते. त्यावेळी मॅच दरम्यान त्यांचा रोमँटिक अंदाज कॅमेऱ्यात कैद झाला. 

Jul 17, 2023, 09:01 AM IST

Carlos Alcaraz: 20 वर्षाच्या पोरानं मोडली जोकोविचची 'बादशाहत'; दुसऱ्यांदा जिंकला ग्रँड स्लॅम!

Wimbledon's Men Final: सामन्याच्या सुरवातीला कोर्लोसवर (Carlos Alcaraz) जोकोव्हिच भारी पडत होता. त्यानंतर कार्लोसनही प्रतिकार करत गेममध्ये पुनरागमन केलं आणि सामना 1-6, 7-6 (6), 6-1, 3-6, 6-4 ने जिंकला.

Jul 16, 2023, 11:41 PM IST

French Open 2023 जिंकणाऱ्या नोवाक जोकोविचला अश्रू अनावर; रचला अविश्वसनीय विक्रम

Novak Djokovic 23rd Grand Slam: याच नदालचं अधिपत्य असणारं हे लाल मातीचं टेनिस कोर्ट सध्या मात्र सर्बियाच्या नोवाक जोकोविचनं जिंकलं आहे. 

Jun 12, 2023, 07:33 AM IST

Novak Djokovic ठरला Australian Open चा किंग, फायनल जिंकत दहाव्यांदा उचलली ट्रॉफी!

Novak Djokovic vs Stefanos Tsitsipas: जोकोविचने दहाव्यांदा या स्पर्धेचा अंतिम सामना खेळला आणि प्रत्येकवेळी विजेतेपदाचा मान त्याने मिळवला आहे. तसेच हे त्याच्या कारकिर्दीतील ‌‌‌‌22 वं ग्रँडस्लॅम ठरलं. 

Jan 29, 2023, 05:45 PM IST

Novak Djokovic: शेवटी लेक तो! आईसाठी जोकोविचने सर्वांसमोर असं काही केलं की..., पाहा Video

Australian Open Semifinal: रूब्लेव्हचा पराभव केल्यानंतर जोकोविच माध्यमांसमोर बोलण्यासाठी आला. त्यावेळी बोलताना जोकोविच म्हणाला... 

Jan 25, 2023, 10:49 PM IST

Sachin Tendulkar : 'आपला खेळ आमची सवय...' या महान खेळाडूसाठी सचिनने पोस्ट केली, 'दिल की बात'

 Roger Federer Retires:  महान फलंदाजांपैकी एक, सचिन तेंडुलकर याला क्रिकेटमधील 'विक्रमांचा राजा' म्हटले जाते. या दिग्गज खेळाडूलाही एका महान खेळाडूचे वेड लागले आहे. त्याने सोशल मीडियावर आपले मनोगत लिहिले.

Sep 16, 2022, 08:26 AM IST

Novak Djokovic ला पुन्हा मोठा धक्का, 3 वर्षांच्या बंदीचं संकट

ऑस्ट्रेलियाच्या सरकारकडून जोकोविचच्या व्हिसावर तीन वर्षांची बंदी घालण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय.

Jan 14, 2022, 02:53 PM IST

जगात भारी खेळाडूचा व्हिसा रद्द; बरेच तास एअरपोर्टवर ताटकळला

यामुळे खेळाडूला बरेच तास मेलबर्न एअरपोर्टवर थांबवण्यात आलं होतं. 

Jan 6, 2022, 11:25 AM IST

Wimbledon 2021 - नोवाक जोकोविचने पटकावलं जेतेपद, 20 ग्रँडस्लॅम जिंकण्याचा पराक्रम

अंतिम सामन्यात जोकोविचने इटलीच्या मॅटिओ बेरेटिनीचा केला चार सेटमध्ये पराभव

Jul 11, 2021, 10:06 PM IST

फ्रेंच ओपनमध्ये जोकोव्हिचनं रचला इतिहास! पटकावलं 19वं ग्रँडस्लॅम जेतेपद

52 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला! लाल मातीमध्ये जोकोव्हिचनं एकट्यानं ग्रँडस्लॅम दुसऱ्यांदा आपल्या नावावर करण्याचा विक्रम केला. 

Jun 14, 2021, 07:52 AM IST

राफेल नदाल फ्रेंच ओपनमधून बाहेर तर 'या' खेळाडूनं रचला इतिहास

इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं, नओमी ओसाका, फेडररनंतर आता राफेल नडाल फ्रेंच ओपनमधून बाहेर

 

Jun 12, 2021, 07:06 AM IST

टेनिसपटू नोवाक जोकोविच याची कोरोना चाचणी निगेटिव्ह

 सर्बियाचा अव्वलमानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच आणि त्याची पत्नी यांचे कोरोना चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 

Jul 3, 2020, 10:04 AM IST