notice

अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना नोटीस

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार क्षेत्रातील वर्चस्वाला चाप लावण्यास भाजपने सुरुवात केली आहे. सहकार कायद्यात बदल करून सहकारी बँका अडचणीत आणणाऱ्या संचालकांना घरी बसवण्यासाठी सरकारने कायद्यात बदल केला असून त्याची अंमलबजावणीही सुरू केलीय. त्यानुसारच अजित पवारांसह सहकार क्षेत्रातील ६५ जणांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. 

Feb 5, 2016, 08:22 AM IST

कोल्हापूर : सहकारी संस्थाच्या संचालकांना नोटीस

सहकारी संस्थाच्या संचालकांना नोटीस

Feb 3, 2016, 08:01 PM IST

'त्या' अल्पवयीन दोषीचा चेहरा दाखवा, निर्भयाच्या आईची मागणी

नवी दिल्लीत घडलेल्या निर्भया बलात्कार आणि हत्याकांडातील 'त्या' अल्पवयीन आरोपीला बॉन्ड भरून मोकळं सोडण्याला निर्भयाच्या आई-वडिलांनी विरोध केलाय. 

Dec 11, 2015, 03:53 PM IST

निर्भया हत्याकांड : स्वामींच्या याचिकेवर कोर्टाची केंद्राला नोटीस

निर्भया कांडातील 'अल्पवयीन' दोषीला मोकळं सोडलं जाऊन नये, या भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामींच्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारला नोटीस पाठवलीय. 

Dec 11, 2015, 03:44 PM IST

जाहिरात भोवली : शाहरुख, अजय, गोविंदा, मनोजला रितसर नोटीस

पान मसाल्याची जाहिरात करणं बॉलिवूडच्या कलाकारांना भोवलंय. पानमसाल्याची जाहिरात करणाऱ्या कलाकारांना एफडीए नोटीसा बजावल्यात. यात शाहरुख खान, अजय देवगण, गोविंदा आणि मनोज वाजपेयी यांचा समावेश आहे.

Nov 5, 2015, 01:43 PM IST

केडीएमसी निवडणूक : सेना खासदार, आमदारांना नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग

निवडणूक प्रचारात शिवसेना-भाजप यांच्यात जोरदार खडाजंगी उडालेली पाहिली. आता दोन्ही राजकीय पक्षांना पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु केलेत. शिवसेना खासदार, आमदार यांना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी नोटीस तर भाजपकडून आचारसंहितेचा भंग झालास, असा आरोप शिवसेनेने केलाय.

Nov 1, 2015, 04:21 PM IST

शाहरूख खानला ईडीकडून पुन्हा समन्स, शेअर्स हस्तांतरणाचा घोळ

२००८ मध्ये कोलकाता नाईट राईडर्सचे शेअर्सचे हस्तांतरिण करताना केलेल्या घोळाप्रकरणी अभिनेता शाहरुख खानला ईडीनं तिसरं समन्स बजावलंय. 

Oct 27, 2015, 09:36 AM IST

फटाके फोडण्यास बंदी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

 फटाके फोडण्यास बंदीच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली आहे. केंद्र सरकारनं उत्तर द्यावं, अशी सुप्रिम कोर्टाची नोटीस बजावलीये.

Oct 8, 2015, 10:28 PM IST