माजी मुख्यमंत्री मांझींच्या पक्षापेक्षा 'नोटा'ला जास्त मतं
बिहार विधानसभा निवडणुकीत सर्वात लक्षवेधी आकडा, काही राजकीय पक्षांपेक्षा 'नोटा' या पर्यायाला होता. भाजपने जितनराम मांझीला मागासवर्गीयांची वोट बँक समजण्याचीही चूक केली, कारण मांझी यांच्या पक्षाला नोटा पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत.
Nov 10, 2015, 04:47 PM ISTगडचिरोलीत तब्बल 17 हजार लोकांचा नोटाला कौल
मतदानाच्या दिवशी गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं, मात्र यात नोटा हा पर्याय मोठ्या प्रमाणात वापरण्यात आला. गडचिरोलीत 17 हजार 510 मतदारांनी नोटा या पर्यायावर आपला कौल दिला.
Oct 19, 2014, 06:59 PM IST