north israel

Israel Stampede : इस्राईलमधील धार्मिक समारंभात चेंगराचेंगरीत 40 लोकांचा मृत्यू,अनेक जखमी

कोरोना संकटावर मात केल्यानंतर उत्तर इस्त्राईलमध्ये (North Israel) पहिलांदाच धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. 

Apr 30, 2021, 03:36 PM IST