OpinionPoll | ओपिनियन पोलमध्ये ईशान्य भारतात एनडीएची घोडदौड, 11 पैकी 10 जागांची शक्यता
Loksabha Election Opinion poll North East India
Feb 28, 2024, 08:55 PM IST'अनुच्छेद ३७१ ला छेडणार नाही'; अमित शाह यांचं आश्वासन
जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारा अनुच्छेद ३७० आणि ३५ ए हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारने घेतला.
Sep 8, 2019, 05:52 PM ISTपोलिसांनी ‘SMART’ होण्याची गरज – पंतप्रधान
देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम असायला हवी, ज्या देशाची गुप्तचर यंत्रणा सक्षम त्यांना शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहावं लागत नाही. शस्त्र कोणाच्या हाती आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. आसाममधील गुवाहाटी इथं सुरु असलेल्या ४९व्या राष्ट्रीय पोलीस महासंचालक परिषदेस पंतप्रधान संबोधित करत होते.
Nov 30, 2014, 12:22 PM IST