nomination

मीरा कुमार यांनी भरला राष्ट्रपतीपदासाठी अर्ज

काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र आलेल्या विरोधीपक्षाच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी अर्ज भरला.

Jun 28, 2017, 10:15 PM IST

राष्ट्रपतीपदाचे काऊंटडाऊन सुरू...

राष्ट्रपतीपद निवडणूकीचं काऊंटडाऊन सुरु झालंय. राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठीचा सिलसिला सुरु झालाय. 

Jun 18, 2017, 09:46 PM IST

राष्ट्रपती निवडणुकीसाठी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज, एकाचा अर्ज फेटाळला

 राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजूनही मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी इतरांनी आपली कंबर कसली आहे. यात आज दोन जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, आवश्यक दस्ताऐवज पूर्ण नसल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. 

Jun 17, 2017, 11:15 PM IST

भाजपची गडगंज श्रीमंत उमेदवाराला मुंबईत उमेदवारी

भाजपनं मुंबई महानगरपालिकेतल्या एन वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक १३२ मधून, पराग शहा या गडगंज श्रीमंत उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. पराग शहा यांची एकूण मालमत्ता ६८९ कोटी ९५ लाख २ हजार ३२७ रुपये इतकी आहे. 

Feb 8, 2017, 08:22 PM IST

पवारांची चौथी पिढी राजकारणात, रोहित पवार निवडणुकीच्या मैदानात

जिल्हा परिषद निवडणूकीच्या माध्यमातुन पवार कुटुंबातील चौथी पिढी राजकारणात प्रवेश करतेय

Feb 6, 2017, 07:56 PM IST

भाजपचा निवडणूक अधिकाऱ्यांवर दबाव, बाद झालेला अर्ज वैध ठरला...

रेश्मा भोसले यांनी शेवटच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेससोडून भाजपकडून उमेदवारी अर्ज भरला होता. रेश्मा भोसले यांची उमेदवारी राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार वैध ठरवण्यात आलीय. 

Feb 6, 2017, 07:05 PM IST

ठाण्यात शिवसेनेत राडा, उमेदवारी मागे घेण्यावरुन धमकी

उमेदवारी अर्ज मागे घ्या म्हणून शिवसेनेचे कार्यकर्त्यांनीपवन कदम या माजी नगरसेवकाला त्याच्याच शिवसेना शाखेत घेराव घातला आहे. अधिकृत उमेवादी मागे घेण्यासाठी दबाबतंत्र सुरु असल्याचे येथे तणावाचे वातावरण आहे.

Feb 4, 2017, 10:12 PM IST

उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला धक्का, ओमी कलानींचा अर्ज बाद

उल्हासनगरमध्ये भाजप आघाडीला जोरदार धक्का बसला आहे. टीम ओमी कलानीचे प्रमुख ओमी कलानी यांचा अर्ज बाद झाला आहे.

Feb 4, 2017, 07:18 PM IST

मुंबईत भाजपची नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी

भाजपनं मुंबईत भाजपनं 72 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Feb 2, 2017, 02:31 PM IST

औरंगाबादच्या महापौरपदाचा उमेदवार ठरला

औरंगाबादच्या महापौर पदाचा तिढा अखेर सुटला आहे. महापौरपदी भाजपनं भगवान घडामोडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

Dec 10, 2016, 04:39 PM IST

यवतमाळच्या विधान परिषद निवडणुकीसाठी तिरंगी लढत

विधान परिषद निवडणुकीची अर्ज मागे घ्यायची मुदत संपली आहे. त्यामुळे यवतमाळमधल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. यवतमाळमध्ये काँग्रेसचे शंकर बढे, शिवसेना-भाजपचे तानाजी सावंत आणि अपक्ष संदीप बाजोरीया यांच्यामध्ये तिरंगी लढत होणार आहे.

Nov 5, 2016, 08:56 PM IST