nokia 110 4g

फोन स्वस्त, पण फिचर्स दमदार; Nokia चा AC लोकलच्या पासपेक्षाही स्वस्त मोबाइल लाँच

HMD Global नोकिया ब्रँडच्या मोबाईलची निर्मिती करते. कंपनीने नुकतेच भारतात दोन फिचर फोन लाँच केले आहेत. आता कंपनीने त्यातील नव्या फिचर्सची घोषणा केली आहे. 

 

Dec 14, 2023, 04:01 PM IST

सर्वसामन्यांना परवडणारा Nokia चा सर्वात स्वस्त 4G मोबाईल लॉन्च, किमंत फक्त....

Nokia 110 4G हा मोबाईल Jio Phone Next ला टक्कर देईल, असं म्हटलं जातंय. 

 

Jul 24, 2021, 05:29 PM IST