Nokia फोनमध्ये नवे फिचर्स

HMD Global नोकिया ब्रँडच्या मोबाईलची निर्मिती करते. कंपनीने नुकतेच भारतात दोन फिचर फोन लाँच केले आहेत. आता कंपनीने त्यातील नव्या फिचर्सची घोषणा केली आहे.

Dec 14,2023

Nokia च्या 4G फोनची किंमत

नुकतेच नोकियाचे 106 4G आणि 110 4G भारतात लाँच झाले आहेत. यांची किंमत अनुक्रमे 2199 आणि 2399 रुपये आहे.

Youtube Shorts

कंपनीने आता या दोन्ही हँडसेटसाठी Youtube Shorts आणि अनेक Cloud App सादर केले आहेत.

हँग होणार नाहीत शॉर्ट्स

याआधी फिचर फोन युजर्सना Youtube Shorts पाहताना फार अडचणींचा सामना करावा लागत होता. पण आता तसं होणार नाही.

अजून कोणते फिचर्स

Cloud App फक्त व्हिडीओ किंवा शॉर्ट्सपुरतं मर्यादित नसेल. युजर्स याच्या मदतीने न्यूज, वेदर अपडेट, क्रिकेट स्कोअर आणि गेम्स खेळू शकतात.


नोकिया युजर्ससाठी हे अॅप्सवर आधारित आहे. याचा अर्थ त्यांना धीम्या आणि वेगवान गतीने अॅक्सेस केलं जाऊ शकतं.

एकूण 8 अॅप्स

या अपडेटनंतर नोकिया युजर्सला एकूण 8 प्रकारचे अॅप वापरण्यास मिळणार आहेत. यामुळे Youtube Shorts, BBC Hindi आणि गेम्स यांचा सहभाग आहे.

Nokia 106 4G चे फिचर्स

Nokia 106 4G ची किंमत 2199 रुपये आहे. हा एक 4G फोन आहे आणि यात इन-बिल्ट युपीआय फिचर मिळेल. तसंच वायरलेस एफएम रेडिओ आणि एमपी 3 प्लेयरचा अॅक्सेस मिळेल.

Nokia 110 4G चे फिचर्स

Nokia 110 4G एका प्रिमियम डिझानसह येतो. यामध्ये रिअर कॅमेरा, 1450 mAh ची बॅटरी आहे. तसंच यातही इन-बिल्ट युपीआय फिचर आहे.

VIEW ALL

Read Next Story