noida girl manisha

चालाख वहिनी, बेकायदेशीर संबंध अन् करोडोंची संपत्ती...; अर्धवट जळालेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ अखेर उकललं

बागपत येथे गेल्या आठवड्यात एका तरुणीचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा करत तिचा भाऊ आणि वहिनीला अटक केली आहे.

 

Nov 6, 2023, 04:55 PM IST