noel tata

25 वर्ष अधिराज्य गाजवणाऱ्या 'टाटा सूमो'चं नाव कसं पडलं? मराठी माणसाचा सन्मान... वाचा ही रंजक गोष्ट

TATA Sumo : टाटा सुमो या कारने गेली 25 वर्ष वाहननिर्मिती बाजारावर अधिराज्य गाजवलंय. टाटाचं मोस्ट सेलिंग वाहन म्हणून टाटा सुमोनं लौकिक मिळवला होता. पण तुम्हाला माहित आहे का? जीपला सुमो नाव हे एका कर्मचाऱ्यावरुन दिलंय.

Oct 10, 2024, 09:26 PM IST

ट्रकच्या मागे 'ओके टाटा' का लिहिलं असतं, काय आहे याचा अर्थ? रतन टाटांशी आहे संबंध

Ratan Tata : भारतात अनेक ट्रकच्या मागे  OK TATA असं लिहिलेलं असतं. पण तुम्ही कधी विचार केला आहे का या शब्दाचा अर्थ काय आहे. अनेकांना या शब्दाचा नेमका अर्थ माहित नाही. जाणून घेऊया या शब्दाचा अर्थ आणि उद्योगपती रतन टाटा यांच्याशी त्याचा काय संबंध आहे. 

Oct 10, 2024, 02:46 PM IST

Noel Tata: रतन टाटांच्या निधनानंतर चर्चेत आलेले 'नोएल टाटा' नक्की आहेत तरी कोण?

Noel Tata: रतन टाटा यांच्या निधनानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. पण आता त्यांच्या नंतर टाटा समूहाची धूरा कोण सांभाळणार? हा प्रश्न सगळ्यांच पडला आहे. यातच नोएल टाटा हे नाव समोर येत आहे. नक्की कोण आहेत हे नोएल टाटा जाणून घेऊया. 

Oct 10, 2024, 02:03 PM IST

'माझं लग्न जवळपास झालं होतं,' जेव्हा रतन टाटांनी केला होता खुलासा, म्हणाले होते 'आई-वडिलांच्या घटस्फोटानंतर....'

ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे.

 

Oct 10, 2024, 12:58 PM IST

'तुम्ही मंत्र्याला 15 कोटींची लाच द्या,' उद्योजकाने दिला होता सल्ला; रतन टाटांनी दिलेलं उत्तर वाचून छाती अभिमानाने फुलेल

प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा (Ratan Tata) यांचं वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन टाटा यांच्या निधनानंतर संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जात आहे. 

 

Oct 10, 2024, 12:02 PM IST