Nobel Prize 2023: माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह यांना रसायनशास्त्रातील नोबेल
जगभरात सर्वात मानाच्या समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली आहे. रसायनशास्त्रातील नोबेल माउंगी बावेन्डी, लुईस ब्रूस, अॅलेक्सी एकिमोव्ह यांना मिळाले आहेत.
Oct 4, 2023, 05:15 PM ISTNobel Prize : कोणत्या भारतीयांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे?
Indian Nobel Prize : रविंद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय होते. टागोर ते अभिजित बॅनर्जी यांची यादी पाहा
Oct 3, 2023, 10:31 PM ISTNobel Prize 2023: ज्यासाठी नोबल पुरस्कार दिला गेला तो 'एटोसेकंद' आहे तरी काय?
Physics Nobel Prize 2023 : यंदाच्या वर्षीचा भौतिकशास्त्रातील (Physics) नोबेल पुरस्कार (Nobel Prize) जाहीर झाला आहे.
Oct 3, 2023, 09:13 PM ISTNobel Prize 2023: कुणीच केला नाही असा प्रयोग करणाऱ्या ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांना भौतिकशास्त्रातील नोबेल
ऑगस्टीनी, क्राऊसज आणि हुलियर यांनी पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेचा अभ्यास केला आहे. प्रकाशाच्या अॅटोसेकंद पल्सेस जनरेट करणाऱ्या पद्धतीवर यांनी अतिशय सूक्ष्म संशोधन केले आहे.
Oct 3, 2023, 05:37 PM ISTनोबेल मेडलबरोबर मिळते आयुष्यभर पुरेल इतकी रक्कम; आकडा पाहून थक्क व्हाल
Nobel Prize Money: जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून नोबेलकडे पाहिलं जातं.
Oct 3, 2023, 04:35 PM IST