no muslim candidate in maharashtra

महाराष्ट्रात मुस्लिम उमेदवारांचं वावडं? लोकसभेत मविआला फटका बसणार?

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पा पार पडले असून उर्वरीत जागांसाठी महाविकास आघाडीने जवळपास सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. उमेदवार जाहीर करण्यात मविआनं आघाडी घेतलीय, मात्र एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यानं चर्चांना उधाण आलंय.

Apr 29, 2024, 09:42 PM IST