no electricity

VIDEO: रुग्णालयात वीज नसताना डॉक्टरांनी केलं टॉर्चच्या सहाय्याने ऑपरेशन

वीज पूरवठा नसला तर अनेक काम रखडली जातात. मग ते सरकारी कार्यालय असो किंवा इतर कुठलं. पण आज आम्ही तुम्हाला असा एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल.

Mar 19, 2018, 11:17 PM IST

स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.

Oct 25, 2017, 04:41 PM IST

धक्कादायक : देशातील ३७ टक्के शाळा अंधारात

एकीककडे आपण मेक इन इंडिया, डिजीटल इंडियाची स्वप्न पाहत आहोत पण दुसऱ्या बाजूस देशातील ३७ टक्के शाळा आजही अंधारातच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Aug 4, 2017, 08:10 PM IST

४२ गावांचा वीजपुरवठा ९ दिवसांपासून खंडित

जिल्ह्यातील किनवट या आदिवासी बहुल तालुक्यातील तब्बल 42 गावांचा वीजपुरवठा गेल्या नऊ दिवसांपासून खंडित आहे. ट्रांसफॉर्मर जळाल्यानं 42 गांवाचा विज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे मागील 9 दिवसांपासून ही गावं अंधरात आहेत. विज नसल्यानं गावकरी रस्त्यावर उतरले.

Nov 15, 2016, 06:42 PM IST

नाईट कॉलेजची बत्ती गुल, मनसेनं घेतली दखल!

संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या वादात शिक्षणाचे तीनतेरा कसे वाजतात याचं उदाहरण सांताक्रूझच्या अनुदानित पब्लिक नाईट डिग्री कॉलेजमध्ये पाहायला मिळतंय. कॉलेजमध्ये वीज नसल्यामुळं एमकॉमची परीक्षा पुढं ढकलावी लागलीय.

Oct 23, 2013, 03:55 PM IST