स्वातंत्र्यानंतरही या गावात सुविधांची वानवा, पाहा ही परिस्थिती?
स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही पायाभूत सुविधांची वानवा असल्याचे धक्कादायक चित्र पुणे जिल्ह्यातील एका गावात दिसत आहे.
Jan 2, 2019, 11:48 PM ISTनाशिक जिल्हा रुग्णालयच रुग्णशय्येवर!
अत्यावश्यक ओषधे आणि तांत्रिक सुविधा नसल्याने नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णाची हेळसांड होते आहे. गेल्या आठवड्यात व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याने त्याचा संताप रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर निघाला आहे.त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयच सध्या रुग्णशय्येवर असल्याची चर्चा रंगली आहे.
Oct 15, 2012, 07:08 PM IST