nmrcl

मेट्रोमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी, या पदांसाठी करा अर्ज

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या नागपूर मेट्रो रेल्वे रिक्रूटमेंट २०१७ ने ११५ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या सर्व नियुक्त्या स्टेशन कंट्रोलर, सेक्सन इंजिनिअर आणि ज्यूनिअर इंजिनिअर पदासाठी होणार आहेत.

Nov 2, 2017, 10:30 AM IST