नोकरीची 25 वर्षे शिल्लक असताना वडिलांची VRS! अन् त्यानं कांगारुंना आज सळो का पळो केलं...
नितीश कुमार रेड्डीच्या शतकाने भारतीय संघाला मेलबर्न टेस्टमध्ये संकटातून बाहेर काढलं. नीतिशने वॉशिंग्टन सुंदरसोबत पार्टनरशीप करुन शतक पूर्ण केलं. नीतिश कुमारचा हा प्रवास सोपा नाही. नीतिशच्या वडिलांनी दिलेलं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे.
Dec 28, 2024, 12:32 PM ISTहार्दिक पांड्या माझं प्रेरणास्थान, या स्टार ऑलराऊंडरचा खुलासा
Nitish Reddy On Hardik Pandya : नितीश रेड्डीची झिम्बॉब्वे दौऱ्यात निवड झाली होती. मात्र, दुखापतीमुळे त्याला संघातून बाहेर पडावं लागलं. अशातच रेड्डीने पांड्यावर मोठं वक्तव्य केलंय.
Jul 24, 2024, 11:56 PM ISTIPL Points Table : पंजाबला हरवलं तरी हैदराबादला 'ना नफा ना तोटा', पाहा पाईंट्स टेबलची स्थिती काय?
IPL Points Table Scenario : रोमांचक झालेल्या सामन्यात हैदराबादने (SRH vs PBKS) पंजाबचा धुव्वा उडवला. अखेरच्या ओव्हरमध्ये जयदेव उनाडकटने खेळ खल्लास केला. हैदराबादच्या विजयानंतर आता पाईंट्स टेबलमध्ये काय बदल झालेत? पाहुया...
Apr 9, 2024, 11:46 PM IST