उन्हाळ्यात घराबाहेर पडण्याअगोदर 2 ड्रिंक्स प्या, सभेदरम्यान नितीन गडकरींना आली भोवळ
Summer Drink For Hyderation : उन्हाळ्यात सगळ्यात जास्त डिहायड्रेशनची समस्या जाणवते. अशावेळी चक्कर, भोवळ येण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे घरातून बाहेर पडण्यापूर्वी खा दोन पदार्थ.
Apr 25, 2024, 04:29 PM ISTभोवळ येऊन पडल्यानंतर नितीन गडकरींनी शेअर केली पोस्ट, म्हणाले 'आता पुढच्या सभेत...'
लोकसभा निवडणुकीच्या प्रचादरम्यान नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना स्टेजवरच भोवळ आली. सुदैवाने त्यांना वेळीच उपस्थितांनी पकडल्याने ते खाली पडले नाहीत. दरम्यान, नितीन गडकरी यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत प्रकृतीची माहिती दिली आहे.
Apr 24, 2024, 08:04 PM IST
'ज्याचा राजा व्यापारी, त्याची जनता भिकारी'; सरकारच्या कामाबद्दल काय म्हणाले गडकरी?
Nitin Gadkari Interview: मुलाखतीत नितीन गडकरींनी विविध विषयांवर आपली सविस्तर आणि स्पष्ट भूमिका मांडली. तसेच देशात होत असलेल्या विकासावरही भाष्य केले.
Dec 22, 2023, 02:48 PM ISTNitin Gadkari | गडकरींना धमकी देणाऱ्याचा डी गँगशी संबंध? जयेश पुजारीचे संबंध PFIशीही असल्याची माहिती
nitin Gadkari threat link with D Gang connection
Apr 13, 2023, 10:40 AM ISTNitin Gadkari| जेलमधून पळता येण्यासाठीच नितीन गडकरींना धमकी? जयेश पुजारीच्या चौकशीत धक्कादायक खुलासा
Nitin Gadkari video Threat to Nitin Gadkari only to escape from jail
Mar 29, 2023, 10:25 AM ISTNitin Gadkari : मोठी घोषणा ! मुंबई नागपूरनंतर आता मुंबईहून 'या' शहराचं अंतरही होणार कमी
Delhi Mumbai Expressway : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज रविवारी (11 डिसेंबर 2022) समृद्धी महामार्गाचं लोकापर्ण होणार आहे. नागपूर मुंबई नंतर मुंबईहून अजून एका शहराचं अंतर कमी होणार आहे.
Dec 11, 2022, 08:03 AM ISTVehicle Scrappage Policy : 15 वर्षांपेक्षा जास्त जुन्या गाड्या भंगारात, मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय
Scrap old vehicles : वाढत्या प्रदुषणावर आळा घालण्यासाठी मोदी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Nov 28, 2022, 09:33 AM ISTजो मत देईल त्याच काम करू आणि जो मत नाही देणार त्याचही... नितीन गडकरी यांचे वक्तव्य
ताजुद्दीन बाबा दरगाह येथे विकास कामाचे लोकार्पण करताना केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा होत आहे.
Nov 13, 2022, 06:29 PM ISTPetrol - Diesel हद्दपार? गाडी चार्ज करण्याची कटकटही नाही, गडकरींची मोठी घोषणा
भारतातून (India) पेट्रोल (Petrol) - डिझेल (Diesel) हद्दपार होण्याची चिन्ह दिसतं आहेत. कारणही तसंच आहे, आता इलेक्ट्रिक वाहनांकडे लोकांचा कल वाढणार आहे. का तर...इलेक्ट्रिक वाहन चार्ज (Charge) करण्याच्या कटकटतून वाहनचालकांची सुटका होणार आहे.
Sep 13, 2022, 12:44 PM IST