nithin kamat

45 हजार कोटींची संपत्ती, पण फोन नेहमी सायलेंट; कोण आहे नितीन कामथ, काय आहे कौटुंबिक पार्श्वभूमी

नितीन कामथ हे 'झिरोधा'चे सह-संस्थापक आणि CEO म्हणून भारतातील स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्तिमत्त्व बनले आहेत. 'झिरोधा' जे भारतातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय डिस्काउंट ब्रोकिंग प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे, त्याची स्थापना नितीन आणि त्यांच्या भाऊ निखिल कामथ यांनी 2010 मध्ये केली. परंतु नितीन कामथ यांचा यशाचा प्रवास त्यांच्या साध्या कुटुंबीय जीवनाशी जोडलेला आहे.

Jan 7, 2025, 03:39 PM IST