nitesh rane

राणेंच्या मागणीला भुसेंचा खो, परीक्षेदरम्यान बुरखा बंदीच्या मागणीवर शिक्षणमंत्र्यांचं महत्वाचं वक्तव्य

 दहावी-बारावी परीक्षेत गैरप्रकार रोखण्यासाठी मंत्री नितेश राणेंनी बुरखा बंदीची मागणी केली होती. मात्र नितेश राणेंच्या या मागणीला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसेंचा खो मिळाला आहे. 

Jan 31, 2025, 07:25 PM IST

पंतप्रधान मोदींचं आवडतं खातं कोणतं? मंगलप्रभात लोढांनी उद्योग संमेलनात सांगितला तो किस्सा!

Zee 24 Taas Udyog Sammelan:  मंगलप्रभात लोढा यांनी राज्य सरकार कौशल्य विकाससाठी कसे काम करतंय? भविष्यात आमच्या विभागाच्या काय योजना आहेत? याबद्दल माहिती दिली आहे. 

Jan 27, 2025, 07:12 PM IST

'मत्स्य शेतीतून रोजगार उभे करणार' झी 24 तासच्या उद्योग संमेलनात नितेश राणेंनी दिला शब्द

Nitesh Rane: जे खातं मला दिलंय त्यामाध्यमातून कोकणात चांगला विकास करण्याची संधी मला मिळाली असल्याचे नितेश राणे म्हणाले.

Jan 27, 2025, 06:49 PM IST

महाराष्ट्रात 1 लाखांवर उद्योग, वर्ष संपेपर्यंत 5 लाख रोजगार; 'झी 24 तास'च्या उद्योग संमेलनात घोषणा

Zee 24 Taas Udyog Sammelan:  झी 24 तासच्या उद्योग संमेलनात उद्योगमंत्री उदय सामंत तसेच आमदार मंगलप्रभात लोढा,मंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली. 

Jan 27, 2025, 02:16 PM IST

सैफवरुन नितेश राणे अन् अजित पवारांत जुंपली! राणे म्हणाले, 'हल्ला झाला की..', पवार म्हटले, 'वेगळं..'

Saif Ali Khan Attack: अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर तो पाच दिवस उपचार घेऊन 21 जानेवारी रोजी वांद्र्यातील घरी परतल्यानंतर आता या मुद्द्यावरुन राजकीय विधानांना जोर आला असतानाच दोन्ही नेते आमने-सामने आलेत.

Jan 23, 2025, 10:05 AM IST

'ठाण्याचे जितुद्दीन आणि बारामतीच्या ताई आज...', नितेश राणेंचा हल्लाबोल; म्हणाले, '2047 पर्यंत...'

Saif Ali Khan Attack Bangladeshi Arrested: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातून अटक करण्यात आलेला आरोपी बांगलादेशी नागरिक आहे.

Jan 19, 2025, 02:37 PM IST

केरळ राज्य मिनी पाकिस्तान, नितेश राणेंचं वादग्रस्त विधान; म्हणाले 'दहशतवादी राहुल गांधींना...', भाजपाने झटकले हात

केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसनं टीका केली आहे. 

 

Dec 30, 2024, 09:10 PM IST

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकरांना डावललं? राजकीय कारकिर्दीचा उतरणीचा काळ?

कोकणात राणेंना ताकद देऊन केसरकर यांना डावललं तर नाही ना, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत

 

Dec 16, 2024, 08:37 PM IST
Reservation Save Rally By Nitesh Rane PT1M

कणकवलीमध्ये आरक्षण बाचव रॅली

Reservation Save Rally By Nitesh Rane

Oct 6, 2024, 02:35 PM IST

रक्षकच बनले भक्षक! पोलिसांकडून तरुणीचा विनयभंग

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा उच्छाद मांडतो, असा अनुभव आला आहे. पोलिसांकडूनच तरुणीची छेडछाड काढण्यात आली आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार आणि तो नेमका महाराष्ट्रत कुठे घडला आहे? 

 

Sep 28, 2024, 10:02 AM IST