niphad

Heavy rain in Niphad taluk of Nashik district PT47S

Heavy rain in Niphad । निफाड तालुक्यात मुसळधार पाऊस

Heavy rain in Niphad taluk of Nashik district

Apr 12, 2023, 10:00 AM IST

Nashik News : डॉ. प्रियंका पवार यांच्या धाडसाला सलाम! गरोदर असतानाही अ‍ॅम्ब्युलन्सचे स्टेअरिंग हाती घेतले अन् वाचवले रुग्णाचे प्राण

Nashik News : पोटात एक जीव असतानाही कसलीही पर्वा करता या महिला वैद्यकीय अधिकाऱ्याने तिच्या रुग्णाला सुखरुप रुग्णालयात पोहोचवलं आहे. वेळत रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात पोहोचल्याने त्याचावर वेळेवर उपचार करण्यात आले असून त्याचे प्राण वाचले आहेत

Mar 30, 2023, 10:30 AM IST

नाशिककरांवर दु:खाचा डोंगर! एका आठवड्यात दुसऱ्या जवानाला वीरमरण

Nashik News : निफाड तालुक्याच्या उगाव येथील रहिवासी असलेले आणि मरळगोई खुर्द येथे राहणारे भारतीय सैन्य दलातील जवान जनार्दन उत्तम ढोमसे (Janardan Dhomase) यांना वीरमरण आले आहे. जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) येथे कर्तव्यावर असताना ते देशासाठी शहीद झाले आहेत.

Dec 28, 2022, 09:17 PM IST

Cold Temperature: गुलाबी थंडीची सुरूवात; 'या' जिल्ह्यात 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

Cold Temperature: महाराष्ट्रात सगळीकडेच (Cold Weather in Maharashtra) थंडीची जोरदार सुरूवात झाली असून परभणी (Parbhani), धुळेसारख्या (Dhule) जिल्ह्यांमध्ये थंडीची जोरात सुरूवात झाल्याची पाहायला मिळाली आहे. सध्या या थंडीनं लोकांची त्रेधातिरपिट सुरू केली आहे. तर गोंदिया (Gondia) हा जिल्हा सगळ्यात थंड निघाला आहे. 

Dec 10, 2022, 09:18 AM IST

आंब्याचे दर उतरणार? निर्यातीत मोठी घट

भारतातील आंब्यांना परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. भारतामध्ये आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते आणि  चवीलाही तेवढेच उत्कृष्ट असतात. त्यामुळेच भारतीय आंब्यांना जगभरात पसंत केले जाते. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारा कोकणचा हापूस आंब्याची परदेशवारीही 12 एप्रिलपासून निफाड तालुक्यातील लासलगावमार्गे सुरु झाली आहे. या हंगामात 360 मॅट्रिक टन आंब्यावर विक्री प्रक्रिया करुन अमेरिकेला रवाना झाले आहेत. 2019च्या तुलनेत आंबा निर्यातीत 325 टनने घट झाल्याचे दिसत आहे. 

Jun 17, 2022, 01:33 PM IST

सरकारचा मोठा निर्णय, शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा

Farm revenue : आताची एक मोठी बातमी. राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महसूल वाढीसाठी नवे धोरण अवलंबले आहे. आता यापुढे शेतसारा न भरल्यास शेतजमीन सरकार दरबारी जमा होणार आहे. 

Feb 18, 2022, 07:36 AM IST

नाशिकमधील 'त्या' खुनामागे त्याची पत्नी आणि इडली डोसावाला

तिला नवरा नको...बिल्डर हवा होता... इडली-डोसावाल्यालाही झटपट पैसा हवा होता...आणि झालं काम तमाम...

Feb 2, 2022, 08:02 PM IST

नवरा रुसला, टॉवरवर जाऊन बसला आणि म्हणाला, 'मी संसार करीन पण....'

हा पहिलाच नवरा असेल जो बायको माहेरी गेल्याने दुखी झालाय, पठ्ठ्याने चक्क नाराज होत टॉवरवर ठिय्या मांडला, आणि म्हणतो..... 

Jan 23, 2022, 04:37 PM IST

'कृषी मित्र'च शेतकऱ्यांची 'शत्रू', उधारी वसुलीसाठी गुंडांना 'सुपारी'

कृषी मंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांच्या नाशिक जिल्ह्यात (Nashik) धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 

Aug 17, 2021, 07:03 PM IST

राज्याला हुडहुडी ! परभणीचा पारा ५.६ अंशांवर....

दोन दिवसांत थंडीची लाट येईल

Dec 21, 2020, 08:44 AM IST