nimantran

आमंत्रण आणि निमंत्रण यात नेमका काय फरक असतो? बऱ्याच जणांना ठाऊक नसेल

Difference Between Amantran And Nimantran : सध्या लग्नसोहळे आणि समारंभांचा माहोल सुरु असून यानिमित्ताने तुम्हाला अनेक कार्यक्रमांची आमंत्रण दिली जात असतील. या दरम्यान तुम्ही आमंत्रण आणि निमंत्रण असे २ शब्द ऐकले असतील. हे शब्द ऐकायला जरी एक सारखे वाटत असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे. 

Dec 12, 2024, 03:01 PM IST

'आमंत्रण' आणि 'निमंत्रण'मधील फरक ठाऊक आहे का? 99% लोकांना कल्पनाच नसते

Amantran Nimantran Difference In Marathi: आग्रहाचं आमंत्रण आहे किंवा तुम्हाला निमंत्रण द्यायला आलो असं अनेकदा कार्यक्रमांची पत्रिका हातात देताना म्हटलं जातं. पण या 2 शब्दांचा अर्थ सारखाच आहे की वेगळा?

Nov 29, 2023, 04:51 PM IST