niharika konidela divorce

वयाच्या 29 व्या वर्षी अभिनेत्रीचं मोडला संसार, घटस्फोटानंतर निवडला अध्यात्माचा मार्ग?

Niharika Konidela : निहारिका कोनिडेला लोकांच्या परिचयाची गरज नाही. एकीकडे अभिनय करत असताना दुसरीकडे तो निर्माता म्हणून उत्कृष्ट कामगिरी करत आहे. नुकतीच ती एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. ती कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असते. वयाच्या 29 व्या वर्षी हिचा घटस्फोट झाला असून तिने अध्यात्माचा मार्ग निवडला, अशी चर्चा रंगली आहे. 

Oct 19, 2023, 06:05 PM IST

अभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'

Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Jul 5, 2023, 03:37 PM IST

घटस्फोटांच्या चर्चांमध्ये 'या' दाक्षिणात्त्य अभिनेत्याने उचललं असं पाऊल? चाहत्यांमध्ये संभ्रम

Niharika Konidela and Chaitanya Jonnalagadda Official Divorce: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अभिनेत्री निहारिका आणि दाक्षिणात्त्य अभिनेता चैतन्या याची. त्यांनी अधिकृतपणे घटस्फोट घेतला असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगल्या आहेत. परंतु आता चैतन्यानं मात्र एक मोठं पाऊल उचललं आहे. 

Jul 4, 2023, 09:33 PM IST