news

दिवाळीचा फराळ उरलाय? एक शक्कल लावून संपवा... कोणाला कळणारही नाही

Diwali 2023 : दिवाळी म्हटलं की, फाराळाचा घाट मोठ्या प्रमाणात घातला जातोच. थोडंथोडकं किंवा मग साग्रसंगीत सर्वच फराळ करण्याकडे गृहिणींचा कल असतो. 

 

Nov 16, 2023, 04:07 PM IST

सोन्याचे दर 70 हजारांवर जाणार; गुंतवणूक केलेल्यांना सोन्यासारखे दिवस येणार

Gold Rates Latest News : आपल्या खिशाला परवडेल अशा स्वरुपात सोन्याची खरेदी करण्याकडे अनेकांचाच कल दिसून येत आहे. 

Nov 16, 2023, 01:06 PM IST

Weather Update : निफाडचं तापमान 12 अंशांवर; उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी

Weather Update : राज्यात आता उकाडा दूर होऊन थंडीची लाट जोर धरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही उत्तर महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण जास्त असून, उर्वरित राज्यावर त्याचे कमीजास्त परिणाम दिसत आहेत. 

 

Nov 16, 2023, 09:23 AM IST
Advay Hire Arrest | Bang to Thackeray! Advaya Hire arrested PT1M41S

Advay Hire Arrest | ठाकरेंना दणका! अद्वय हिरे यांना अटक

Advay Hire Arrest | Bang to Thackeray! Advaya Hire arrested

Nov 16, 2023, 08:35 AM IST
pandharpur 24 hour vitthal Rakhumai Darshan news PT51S

Pandharpur | कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीच्या अखंड दर्शनाची सोय

Pandharpur | कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणीच्या अखंड दर्शनाची सोय

Nov 15, 2023, 04:50 PM IST
jarange request to beet Police news PT1M18S

आरक्षणासाठी उद्यापासून धनगर समाजाचं आमरण उपोषण

आरक्षणासाठी उद्यापासून धनगर समाजाचं आमरण उपोषण

Nov 15, 2023, 04:45 PM IST

ऐन दिवाळीत नोकरीवर गदा; 'या' बड्या कंपन्यांमधून शेकडो कर्मचाऱ्यांना नारळ

Layoffs News : ई-कॉमर्स क्षेत्रामध्ये मिळणारा पगार, कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि इतरेतर गोष्टींचा फायदा पाहता अनेकांनाच या नोकऱ्या हव्याहव्याशा वाटतात, पण... 

 

Nov 15, 2023, 09:41 AM IST

Maharashtra Weather : 4 दिवस पावसाचे... हवामान विभागाचा इशारा पाहून तुमचं डोकं चक्रावेल

Maharashtra Weather : महाराष्ट्रात पावसाची ये- जा सुरु असतानाच राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये मात्र थंडीनं चाहूल दिली आहे. हवामान विभाग मात्र वेगळात इशारा देताना दिसतोय... 

 

Nov 15, 2023, 08:29 AM IST