नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर हादरलं ! इंजिनीयर तरुणाने आई वडिलांसह केले भयानक कृत्य
नव वर्षाच्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका इंजिनीयर तरुणाने आई वडिलांची हत्या केली आहे. हत्येमागे धक्कादायक कारण उघडकीस आले आहे.
Jan 1, 2025, 08:52 PM IST