ख्रिसमस, न्यू ईयरसाठी गोव्यात रेकॉर्ड ब्रेक गर्दी; आयत्या वेळी जायचा बेत करत असाल तर हे वाचा
Christmas And New Year in Goa 2025 : नव्या वर्षाच्या स्वागतासह नाताळ सणाच्या निमित्तानं सध्या अनेकांचीच पावलं गोव्याच्या दिशेनं वळताना दिसत आहेत.
Dec 23, 2024, 03:43 PM IST
2025 मध्ये 5 स्टारकिड्स करणार बॉलिवूड डेब्यू, 5 वं नाव ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचं
Star Kids Debutants In Bollywood : 2025 या नवीन वर्षात बॉलिवूडमध्ये अनेक स्टार किड्स डेब्यू करणार आहेत. यात अनेक मोठ्या अभिनेत्यांच्या मुलांसह राजकारणातील कुटुंबांच्या तरुण पिढीतील नावांचा सुद्धा समावेश आहे.
Dec 14, 2024, 06:22 PM IST2024 मध्ये 'या' स्टार खेळाडूंनी क्रिकेटला ठोकला रामराम
2024 हे वर्ष क्रिकेट खेळाडूंच्या निवृत्तीचं वर्ष ठरलं. यादरम्यान जवळपास 9 भारतीय तर 14 विदेशी खेळाडूंनी क्रिकेटच्या काही आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.
Dec 13, 2024, 04:55 PM ISTयेणारं नवीन वर्ष 2025 'हे' 5 राशींसाठी वरदान! बाबा वेंगा म्हणतात 'या' लोकांवर होईल धनवर्षाव
Horoscope 2025 : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात प्रसिद्ध आहे. 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक अंदाजांसाठी बाबा वेंगा ओळखले जातात. येणारं नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Nov 23, 2024, 09:23 AM IST