आचार्य चाणक्य यांच्या 'या' 5 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, 2025 मध्ये होईल भरपूर आर्थिक लाभ

आचार्य चाणक्य यांनी 2025 मध्ये पैशांची बचत होण्यासाठी आणि भरपूर आर्थिक लाभ होण्याबाबत 5 गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घ्या सविस्तर    

| Jan 02, 2025, 16:02 PM IST
1/7

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीति शास्त्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्यामध्ये त्यांनी आर्थिक लाभ आणि कमी खर्च याबाबत काही गोष्टी सांगितल्या आहेत. 

2/7

पैशांची बचत

चाणक्य यांनी 5 गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या तुम्ही नवीन वर्षात बजेट बनवण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी वापरू शकता.   

3/7

निरुपयोगी

आचार्य चाणक्य यांच्या मते, जो व्यक्ती निरुपयोगी गोष्टींवर उत्पन्नापेक्षा जास्त पैसा खर्च करतो. त्याच्याकडे कधीच पैसा नसतो. 

4/7

कंजूष

चाणक्य यांच्या मते, एखादी व्यक्ती खूपच जास्त कंजूष असेल तर त्याच्याकडे टिकण्यासाठी जास्त पैसा देखील नसतो. 

5/7

दान-धर्म

जो व्यक्ती कधीच दान-धर्म करत नाही. त्याचे पैसे कोणत्या ना कोणत्या मार्गाने संपतो.   

6/7

आळशी

जो व्यक्ती मेहनत करत नाही आणि आळशी असतो. त्याच्या घरात देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही. 

7/7

अस्वच्छ घर

आचार्य चाणक्य यांच्या मते,  ज्या व्यक्तीचे घर अस्वच्छ असते. अशा ठिकाणी देवी लक्ष्मी कधीच वास करत नाही. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)