किती टॅक्स भरावा लागणार? नव्या करप्रणालीत करदात्यांचा नेमकी किती आणि कशी पैशांची बचत होणार
केंद्राच्या 2024 च्या अर्थसंकल्पात करदात्यांना दिलासा मिळणार का याची उत्सुकता लागली होती.. या बजेटमध्ये इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आलेत.. समजून घेऊयात कुणाला किती टॅक्स भरावा लागणार त्याबाबतचा एक सविस्तर रिपोर्ट.
Jul 23, 2024, 09:44 PM ISTBudget 2023: अर्थमंत्र्यांनी दिल्या 2 गुड न्यूज; सरचार्ज 37 टक्क्यांवरून 25 टक्क्यांवर!
Highest surcharge rate:मिडल क्लास वर्गासह श्रीमंतांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. सर्वाधिक उत्पन्न अधिभार 37% वरून 25% पर्यंत कमी केला.
Feb 1, 2023, 01:32 PM ISTNew Tax Exemption Budget | इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी मोठी महत्त्वाची बातमी
Indian Govt Plans For New Tax Exemption In Budget
Jan 19, 2023, 01:50 PM ISTBudget 2021 : नव्या करप्रणालीत पीएफ आणि एलटीसीवर करात सूट, जाणून घ्या
नवीन कर प्रणाली अधिक आकर्षक बनविण्यासाठी नियमांमध्ये बदल
Jan 31, 2021, 09:39 PM IST