new movie ek dok tin char

"बाईपण भारी देवा"च्या यशानंतर 'एक दोन तीन चार' नवा सिनेमा १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

या चित्रपटात प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देणार असून, हलक्या फुलक्या विनोदाची मेजवानी असणार आहे. तरुण पिढीच्या आयुष्यात प्रेम, लग्न आणि त्यानंतर येणाऱ्या गोष्टींचा प्रवास कसा असू शकतो याची खोचक पेरणी यात केलेली आहे. 

May 31, 2024, 11:52 AM IST