new month new rules

1 September पासून गॅस सिलिंडर आणि बँकिंग क्षेत्रासंबंधित 'हे' नियम बदलणार, तुमच्यावर कसा होणार परिणाम?

ऑगस्ट महिना संपत आला आहे. 1 तारखेपासून नवा महिना सुरु होणार आहे. नियमांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे नव्या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कदाचित झटका लागू शकतो. 

Aug 29, 2022, 09:17 PM IST