new law

New Rules: तक्रारीसाठी पोलीस स्थानकात जायची गरज नाही, जाणून घ्या नवा नियम!

1 जुलैपासून नवीन भारतीय न्याय संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे तक्रारीपासून गुन्ह्यातील कलमांमध्ये अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. यातील एक बदल म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपवरील तक्रार.

Jul 2, 2024, 11:59 AM IST
Uniform Civil Code soon will be introduce in nation PT54S

Uniform Civil Code | देशात समान नागरी कायदा येणार?

Uniform Civil Code soon will be introduce in nation

Nov 13, 2022, 04:55 PM IST

नव्या कायद्याविरोधात रत्नागिरीतील पर्ससीन मच्छिमार आक्रमक

Ratnagiri Fisherman : राज्य सरकारने काढलेल्या नव्या मच्छीमारी कायद्याविरोधात रत्नागिरीतील पर्ससीन मच्छिमार आक्रमक झाले आहेत.  

Mar 31, 2022, 02:32 PM IST
Minister Chhagan Bhujbal On New Law On Madhaya Pradesh Pattern PT1M6S

Video : निवडणूकीत प्रभाग ठरवण्याचे अधिकार सरकारकडे

Minister Chhagan Bhujbal On New Law On Madhaya Pradesh Pattern

Mar 5, 2022, 08:35 AM IST

झाल्या चुकीला माफी द्या; पश्चातापाच्या आगीत भस्म झालेल्या Bigg Boss अभिनेत्याची हळहळ

१४ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा आजही होतोय त्रास.... अभिनेत्याची कोर्टात धाव 

Feb 21, 2022, 12:55 PM IST
 Central Government In Process To Get New Law To Look After Parents And Inlaws PT3M47S

आता आई-वडील, सासू-सासऱ्यांकडे दुर्लक्ष करणं पडणार महागात

Central Government In Process To Get New Law To Look After Parents And Inlaws

Feb 24, 2021, 10:50 PM IST
Delhi Farmer Tied Himself With Iron Chain In Farmers Protest Aginst New Law PT2M5S

दिल्ली | साखळीने बांधुन घेत शेतकऱ्यांची निदर्शनं

Delhi Farmer Tied Himself With Iron Chain In Farmers Protest Aginst New Law

Dec 4, 2020, 04:00 PM IST
 Nashik New law For Vehical Will It be Enforece With Corrupt Officers PT2M25S

नाशिक | वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली की प्रवाशांची लूट?

नाशिक | वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली की प्रवाशांची लूट?

Sep 2, 2019, 04:35 PM IST

स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक मंजूर, कॉर्पोरेट कंपन्या सुरू करणार शाळा

स्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं असून या कायद्यामुळे कॉर्पोरेट कंपन्या राज्यात शाळा सुरू करणार आहेत. `ना नफा ना तोटा' या तत्वावर या शाळा सुरू करण्यात येणार आहे. सीएसआर निधी वापरून कंपन्या शाळा करू शकणार आहेत.

Dec 20, 2017, 07:55 PM IST

'गरज पडली तर मुस्लीम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू'

सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या ट्रिपल तलाकच्या वैधतेबाबतच्या सुनावणीत आज सरकारच्या वतीनं एटर्नी जनरलनी अत्यंत महत्वाचा य़ुक्तीवाद केला. गरज पडली, तर मुस्लिम समाजासाठी घटस्फोटाचा नवीन कायदा करू असं अॅटर्नी जनरलनी कोर्टात सांगितलं.

May 15, 2017, 01:55 PM IST

कर्मचाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने फ्रान्समध्ये केला नवा कायदा

फ्रान्समध्ये एक नवा कायदा पारित झाला आहे. यामुळे कार्यालयीन आणि खासगी जीवन वेगवेगळं राखण्यास मदत होणार आहे. स्मार्ट फोनचा वापर आता वाढल्यानं घरी असतानाही ऑफिसचे ईमेल बघावे लागतात. त्यामुळं घराचंही कार्यालय झाल्याचा कित्येकांना भास होतो आणि याचा त्रासही होतो तसच याचा खासगी जीवनावर विपरित परिणाम होतो. म्हणूनच फ्रान्समध्ये हा कायदा नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आला आहे.

Jan 1, 2017, 10:13 PM IST