new feature of whatsapp

Whatsapp चं नवीन फीचर ठरतयं चर्चेचा विषय... जाणून घ्या

Whatsapp लवकरच Forward मेसेजमध्ये सुधारणा आणणार आहे. एका अहवालानुसार, फोटो आणि व्हिडिओ फॉरवर्ड करताना कॅप्शन लिहिण्याची सुविधा लवकरच इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपवर उपलब्ध होणार आहे.

Oct 19, 2022, 12:03 PM IST

WhatsApp युजर्ससाठी येतंय आणखी एक जबरदस्त फीचर, आता आणखी सोपं होणार काम

Whats App च्या नवीन अपडेटनंतर युजर्सना नवं फीचर वापरायला मिळणार आहे.

Feb 6, 2022, 05:15 PM IST