कोरोना रूग्णांमध्ये वाढतोय जीवघेणा Black Fungus, सरकारकडून मोठा सल्ला
कोरोनाव्हायरसचा (Coronavirus) संसर्ग संपूर्ण देशात वाढतच आहे, परंतु यादरम्यान, कोविड-19 रुग्ण आणि ज्यांना साथीचे आजार बरे झाले आहेत त्यांच्यात म्यूकॉरमाइकोसिस अर्थात त्वचारोग म्हणजेच काळी बुरशीचे प्रमाण वाढत आहे.
May 10, 2021, 09:15 AM ISTदेशात कोरोनाची त्सुनामी, 24 तासात नवीन 3.79 लाख रुग्ण, मृत्यूचा रेकॉर्डही मोडला
देशात कोरोनाचा (Coronavirus) कहर पाहायला मिळत आहे (Coronavirus in India) आणि नवीन रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत.
Apr 29, 2021, 10:56 AM IST