never told

५ गोष्टी कधीच कोणाला सांगू नका

 सोशल मीडियाच्या काळात आता पर्सनल गोष्टी लपवणं कठिण झालं आहे. अनेकांना देखील इतरांच्या गोष्टी जाणून घेण्यात अधिक रस असतो. सगळेच लोक तुमचे हितचिंतक असतील असं नाही. त्यामुळे काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीत कोणाकडे सांगितल्या नाही पाहिजे. 

Feb 7, 2016, 02:00 PM IST

१० गोष्टी महिलांना कधीच सांगू नका

अनेक पुरूष असं म्हणतात की महिलांना समजणं कठीन आहे. महिलांना सांभाळण्यासाठी धैर्याची गरज असते. त्यामुळे आम्ही तुम्हाला १० गोष्टी सांगणार आहोत ज्या महिलांना नाही सांगितल्या पाहिजे.

Dec 16, 2015, 09:06 PM IST