पार्टनरसमोर या ३ गोष्टी करू नका
जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो तेव्हा आपल्याला सतत असं वाटत असतं की आपण त्या व्यक्तीसमोर चांगलं दिसावं. त्याव्यक्तीला आपण स्पेशल वाटावं. पण या गोष्टी करण्यात आपण काही चूका करून बसतो ज्याचा परिणाम संबंधावर होतो. त्यामुळे या ३ गोष्टी आपल्या पार्टनर समोर कधीच करू नका.
Jan 17, 2016, 11:05 PM ISTसंध्याकाळी या ३ गोष्टी कधीच करू नका
संध्याकाळच्या वेळी हे करु नका, ते करू नका असे अनेक लोक आजही म्हणतात. संध्याकाळी काही कामे करणे हे अशुभ मानले जाते. शास्त्रातही संध्याकाळी काही कामे करु नये असं सांगितले आहे.
Jan 16, 2016, 08:36 PM IST