nephew

Late Girish Karnad Nephew Pramod Karnad Reaction On Him PT2M26S

VIDEO | पुतण्याने सांगितली कुटुंबवत्सल गिरीश कर्नाड यांची एक आठवण....

VIDEO | पुतण्याने सांगितली कुटुंबवत्सल गिरीश कर्नाड यांची एक आठवण....

Jun 10, 2019, 11:35 AM IST

हृदयविकाराच्या धक्क्यानंतर गोविंदाच्या ३४ वर्षीय भाच्याचा मृत्यू

प्रोड्युसर कीर्ती कुमार यांनी डम्पीला दत्तक घेतलं होतं

Jan 24, 2019, 02:44 PM IST

PHOTO : वसुंधरा राजे- ज्योतिरादित्य शिंदे गळाभेट, फोटो व्हायरल

एकमेकांचे राजकीय विरोधी असलेल्या या आत्या-भाच्याची ही गळाभेट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होतेय 

Dec 18, 2018, 02:22 PM IST

सलमानने भाच्याला शिकवली खास पेंटिंग : व्हिडिओ

मामा - भाच्याचा व्हिडिओ व्हायरल 

Sep 10, 2018, 12:15 PM IST

चुलतीच्या शरीराखाली चिरडून पुतण्या ठार

मायरावर २ वर्षीय पुतण्याच्या हत्येचा आरोप आहे. हे वृत्त समजताच लोकांनी तिला 'आर्धा टन वजनाची खुनी' असे नाव दिले आहे.

May 26, 2018, 01:18 PM IST

सेनेची मोठी कारवाई, दहशतवादी मसूद अजहरच्या भाच्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी रात्री मोठी कारवाई करत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यात एक जवानही शहीद झाला.

Nov 7, 2017, 11:53 AM IST

पाकिस्तानी महिलेने मानले सुषमा स्वराज यांचे आभार...

पाकिस्तानातील एका कुटुंबाने परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानले आहेत. या कुटुंबातील एक लहान मुलगा अस्थिमज्जा (Bone marrow) वर इलाज करण्यासाठी भारतात आणण्याकरता मेडिकल व्हिजा दिल्याने या कुटुंबीयांनी सुषमा स्वराज यांना धन्यवाद दिले आहेत. लोकांची मदत करण्यात सुषमा स्वराज यांचे नाव सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 

Aug 22, 2017, 10:18 AM IST

काकूकडून पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या

आपल्याला मुलगा होत नाही म्हणून काकूने आपल्या पाच वर्षाच्या पुतण्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. पुण्याच्या हडपसर येथे ही घटना घडलीये.

Mar 24, 2017, 06:13 PM IST

रोह्यात काका-पुतण्याच्या लढाईत काका विजयी

काका आणि पुतण्यांमधला राजकीय वाद काही महाराष्ट्राला नवीन नाही. यंदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचा पुतण्या संदीप तटकरेंमध्ये वाद पाहायला मिळाला.

Nov 28, 2016, 04:42 PM IST

महाराष्ट्रात पुन्हा काका-पुतण्यात संघर्ष, तटकरेंचा पुतण्या शिवसेनेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचे पुतणे संदीप तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Nov 6, 2016, 04:49 PM IST

सलमानच्या भाच्याचा व्हिडिओ

सलमान खानची लहान बहिण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष यांना 30 मार्चला मुलगा झाला.

May 23, 2016, 06:42 PM IST

सल्लू मामाचं आपल्या सुपरस्टार भाच्याला पहिलं वहिलं गिफ्ट!

सुपरस्टार सलमान खान याची बहिण अर्पिता खान शर्मा हिनं नुकतंच एका गोंडस बाळाला जन्म दिलाय. आता, आपल्या लाडक्या नवजात भाच्याला सल्लू मामाकडून गिफ्ट मिळणार नाही, असं कसं होईल.

Apr 6, 2016, 10:18 PM IST

नेताजींच्या पणतूंचा भाजपमध्ये प्रवेश

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्र बोस यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. 

Jan 25, 2016, 05:31 PM IST

येवला : संशयित अपहरणकर्ते ताब्यात

संशयित अपहरणकर्ते ताब्यात

Jan 20, 2016, 08:38 PM IST