neil somaiya

Kirit Somaiya : 'ठाकरे सरकारच्या घोटाळ्याचं तेरावं घालणार' किरीट सोमय्या यांचा घणाघात

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे

Apr 20, 2022, 03:21 PM IST

INS VIKRANT : किरीट सोमय्या यांच्यापाठोपाठ नील सोमय्या यांनाही न्यायालयाचा दिलासा

INS विक्रांत कथित मदतनिधी घोटाळाप्रकरणी नील सोमय्या यांना मोठा दिलासा

Apr 20, 2022, 12:14 PM IST

Kirit Somaiya : मुंबई पोलिसांची किरीट सोमय्यांची घरी धडक, चौकशीला हजर राहण्याचं समन्स

किरीट सोमय्या नॉट रिचेबल,  मुंबई पोलिसांनी घेतली कार्यालयाची झाडाझडती

Apr 12, 2022, 02:27 PM IST

Kirit Somaiya : कोणी लिहिलं मुंबईच्या रस्त्यावर 'भाग सोमय्या भाग'

किरीट सोमय्यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांचं पथक सोमय्यांच्या घरी

Apr 12, 2022, 02:00 PM IST

नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्यांकडून व्हिडिओ शेअर, ठाकरे सरकारला पुन्हा इशारा

गेले दोन दिवस नॉट रिचेबल असलेल्या किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे

Apr 12, 2022, 11:10 AM IST

INS VIKRANT : 'xxxला पाय लावून पळू नका, तपासाला सामोरं जा' किरीट सोमय्या यांना आव्हान

आम्ही कधीही राजकीय सूडापोटी आरोप करत नाही, संजय राऊत यांची प्रतिक्रिया

Apr 12, 2022, 10:38 AM IST

'किरीट सोमय्या मुलासह फरार, लूक आऊट नोटीस जारी करा'

संजय राऊत यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्याही यांनाही इशारा

Apr 11, 2022, 10:29 AM IST

मोठी बातमी: नील सोमय्यांना अटक होणार? अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

चौकशीला घाबरत नाही म्हणणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मुलाचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज, न्यायालयाकडून दिलासा नाही

Mar 1, 2022, 05:42 PM IST

नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावर काय होणार फैसला?

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेत्यांवर आरोपाची राळ उडविली. तर, शिवसेना नेते खा. संजय राऊत यांनीही किरीट सोमय्या यांना दलाल संबोधले. तर त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्यावर गैरव्यवहाराचा आरोप केला.

Feb 28, 2022, 02:37 PM IST

नील सोमय्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई न्यायालयात

​Neil Somaiya in Mumbai Sessions Court : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. 

Feb 25, 2022, 01:22 PM IST

खंडणी प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या लेकाची चौकशी

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या अडचणीत वाढ, मुलगा नीलची चौकशी

Jan 31, 2021, 12:31 PM IST