neil nitin mukesh

चित्रपट फ्लॉप तरी 'हे' अभिनेते करोडपती कसे? अशी होते कमाई

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे फ्लॉप चित्रपट देतात. तरी देखील ते इतकी लॅविश लाईफ स्टाईल जगतात की तुम्हाला अनेकदा प्रश्न पडतो की यांच्याकडे इतके पैसे येतात कसे? चला तर जाणून घेऊया हे कलाकार कसे पैसे कमावतात?

Sep 14, 2023, 06:55 PM IST

Viral Video: नील जेव्हा शाहरुखला म्हणाला होता Shut Up! व्हिडीओ होतोय ट्रेंड, नेमकं काय घडलं? येथे वाचा

Shah Rukh Khan Neil Nitin Mukesh Video: सध्या चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता नील नितीन मुकेश आणि शाहरूख खान यांची चांगलीच चर्चा रंगलेली असते. सध्या त्यांच्या एका अवोर्ड फॅग्शनमधला एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. 

Aug 9, 2023, 05:35 PM IST

Deepika Padukone Net Worth : दीपिकाच्या कमाईपुढे रणवीर काहीच नाही...; काय करते इतक्या पैशांचं?

Deepika Padukone चा आज 37 वा वाढदिवस आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया... दीपिका संपत्तीच्या बाबतीत पती रणवीर सिंगला देखील मागे टाकते...

Jan 5, 2023, 11:32 AM IST

'या' 5 अभिनेत्यांसाठी Deepika Padukone ठरली Unlucky, पुन्हा केलं नाही एकत्र काम

Deepika Padukone चा आज वाढदिवस असून आज ती 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. दीपिकाच्या वाढदिवसानिमित्तानं तिच्या बॉलिवूड करिअरविषयी काही गोष्टी जाणून घेऊया...

Jan 5, 2023, 10:44 AM IST

Neil Nitin Mukeshला कोरोनाची लागण; कुटुंबातील अन्य सदस्यही कोरोनाच्या विळख्यात

बॉलिवूडदेखील कोरोनाच्या विळख्यात सापडाला आहे. 

Apr 18, 2021, 07:45 AM IST

फादर्स डेच्या निमित्ताने अभिनेत्याच्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल

बॉलिवूड स्टार किड्सच्या चर्चा सोशल मीडियावर नेहमीच अव्वल स्थानी असतात. 

Jun 16, 2019, 12:45 PM IST

VIDEO : 'दशहरा' सिनेमाच्या ट्रेलरची सगळीकडे धूम

पाहा हा जबरदस्त ट्रेलर 

Oct 2, 2018, 01:18 PM IST

'या' अभिनेत्याच्या घरी गोंडस मुलीचा जन्म

गेल्यावर्षी झालं होतं लग्न 

Sep 21, 2018, 10:13 AM IST

अभिनेत्री सोनलची `3जी`तील हॉट फिगर

नव्याने येणाऱ्या `3जी` सिनेमात अभिनेत्री सोनल चौहान बिकनीत दिसणार आहे. तिची हॉट फिगर चर्चेचा विषय ठरला आहे. मी नियंत्रित आहारावर विश्वास ठेवत नाही. सर्वकाही खाते. असे असले तरी माझी फिगर नियंत्रित आहे. मला जे आवडते ते मी खाते, असे सोनल सांगते.

Mar 6, 2013, 03:54 PM IST