neha sharma

Loksabha 2024 : आई-वडिलांनी मतदान केल्यास, मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीत आई-वडिलांनी मतदान केल्यास मुलांना परीक्षेत अतिरिक्त मार्क्स मिळणार आहेत. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हा अनोखा प्रयोग राबवण्यात येणार आहे. जी मुलं आपल्या आई-वडिलांना मतदानसाठी प्रोत्साहित करतील त्या मुलांना परीक्षेत मार्क्स वाढवून मिळणार आहेत.

Apr 17, 2024, 06:29 PM IST

20 वर्षांच्या करिअरमध्ये एकही हिट चित्रपट नाही; आमदाराची लेक बॉलिवूडमध्ये ठरली फेल

Neha Sharma Career: वडिल मोठे राजकारणी, मुलगी हिरोइन बनण्याचे स्वप्न बाळगून मुंबईत आली. मात्र, तिच्या चित्रपटांना फारसा प्रतिसाद मिळाला नाही

Apr 4, 2024, 05:52 PM IST

Deepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral

Actress चा हा बोल्ड लूक सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दीपिकाच्या भगव्या बिकिनी लूकनंतर तिचे फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. 

Dec 22, 2022, 05:42 PM IST

नेहा शर्माने घातला रिव्हिलिंग ड्रेस, Photo आले समोर

नेहा शर्माने (Neha Sharma) तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री खुपच बोल्ड दिसत आहे. नेहा शर्माने (Neha Sharma) बेबी पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे. 

Dec 17, 2022, 09:39 PM IST

मंदिरात 'मुन्नी बदनाम हुई'वर Reels! सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी मुलीचे कारनामे

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी काहीही... मुलीच्या व्हिडिओने नाव वाद

Oct 4, 2022, 08:53 PM IST

सख्या बहिणी दिसणार पडद्यावर 'या' शोच्या माध्यमातून; पोस्ट शेअर करत माहिती

दोन्ही बहीण जोडी त्यांच्या नवीन प्रोजेक्ट घेवून येत आहेत. 

May 16, 2022, 10:39 PM IST

देही वणवा पिसाटला... ओले केस, रोखलेली नजर आणि 'ती'....

म्हणजे या फोटोंकडे दुर्लक्ष करणं निव्वळ अशक्यच.... 

May 10, 2022, 05:08 PM IST

शर्टचे बटन उघडत नेहा शर्माने केल्या सर्व मर्यादा पार, चाहत्याची अशी प्रतिक्रिया...

नेहा शर्मा सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी कनेक्ट असते. दररोज तिचे वेगळे रुप पाहायला मिळतो. नेहाची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. सध्या नेहा सोशल मीडिया सेन्सेशन बनली आहे.

Apr 25, 2022, 03:59 PM IST

नेहा शर्माच्या बोल्ड फोटोचा सोशल मीडियावर धुमाकूळ; पाहा फोटो

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या धमाकेदार फोटोंमुळे चर्चेत असते. 

Apr 10, 2022, 09:26 PM IST

Neha Sharma ने कॅमेऱ्यासमोरच उघडले शर्टचे बटन; चाहत्यांचा फोटोवर लाईक्सचा वर्षाव

Neha sharma : छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याची जादू पसरवणारी अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड अवतारामुळे नेहमीच चर्चेत असते. 

Jan 27, 2022, 01:45 PM IST

ओपन जॅकेटमध्ये अभिनेत्रीचं फोटोशूट, व्हायरल होताच एकच खळबळ

अभिनेत्रीचा अतिशय बोल्ड अवतार दिसत आहे. 

Dec 6, 2021, 04:54 PM IST

शर्टचं बटन उघडत नेहा शर्माकडून प्रायव्हेट फोटो शेअर

अभिनेत्री नेहा शर्मा तिच्या बोल्ड लूकमुळे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते.

Oct 8, 2021, 10:08 PM IST

नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनेत्रीला म्हणाला..'औकात में रह'

सिनेमात एकत्र काम करत असताना देखील नवाजुद्दीन अभिनेत्रीला असं का म्हणाला...

 

Mar 28, 2021, 08:13 AM IST

प्रिया प्रकाशच्यानंतर इंटरनेटवर आएशा शर्माचे फोटो व्हायरल

अभिनेत्री प्रिया प्रकाशच्या पाठोपाठ आता या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही आहे अभिनेत्री नेहा शर्माची बहिण आएशा शर्मा. सध्या आएशाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदा अनेक चेहरे आपल्यला बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. यामध्ये सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, बोनी कपूरची मुलगा जान्हवी कपूर, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरच्यासोबतच आता नेहा शर्माची बहिण आएशा शर्माचं नाव देखील चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार पुढच्या वर्षी आएशा शर्माचा सिनेमा पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. 

Mar 26, 2018, 03:57 PM IST

राधिका आपटेची ही फिल्म पाहून अंगावर काटा येईल!

बॉलिवूड अभिनेता मनोज वाजपेयी आणि अभिनेत्री राधिका आपटे यांना घेऊन शिरीष कुंदर यांने शॉर्ट फिल्म 'कृति' बनवलेय. ही फिल्म बुधवारी यूट्यूबर रिलीज केली. या फिल्मला ४८ तासात ११ लाखांपेक्षा जास्त हिट्स मिळाल्यात. ही फिल्म सायको थ्रिलर बेस्ट कहीनीवर आधारित आहे.

Jun 24, 2016, 10:25 AM IST